Table of Contents
नमस्ते मित्रांनो! 🙏
आरएएमपी WazirXवर सूचिबद्ध आहे आणि तुम्ही यूएसडीटी (USDT) मार्केटमध्ये आरएएमपीची (RAMP) खरेदी, विक्री, व्यापार करू शकता.
WazirXवर RAMP/USDT चा व्यापार आता लाईव्ह आहे. हे शेअर करा
RAMP ठेवी/डिपॉझिट्स आणि विथ्ड्रॉवल्सचे काय?
आरएएमपी (RAMP) आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशियेटिव्हचा भाग आहे. म्हणून, आपण बायनॅन्सद्वारे (Binance) WazirXवर ठेवी सक्षम करून आरएएमपी (RAMP) ट्रेडिंग सुरू करू.
तुमच्याकरिता याचा अर्थ काय?
- ठेवी/जमा —बायनॅन्स (Binance) वॉलेटमधून WazirX वर तुम्ही आरएएमपी (RAMP) जमा करू शकता.
- व्यापार — तुम्ही यूएसडीटी (USDT) मार्केटमध्ये आरएएमपीची (RAMP) खरेदी, विक्री, व्यापार करू शकता. तुम्ही आरएएमपी (RAMP) विकत घेता तेव्हा ते तुमच्या “फंडस्” मध्ये दिसेल.
- विथड्रॉवल्स — लिस्टिंगनंतर काही दिवसांतच तुम्ही आरएएमपी (RAMP) काढून घेऊ शकाल.
RAMP बद्दल
आरएएमपी (RAMP) डिफाय (DeFi) हा एक विकेंद्रित प्रोटोकॉल आहे जो नॉन-इथेरियम (ETH) वापरकर्त्यांना ETH प्लॅटफॉर्मवर टोकन देण्यास अनुमती देऊन डिफाय (DeFi) स्वीकारण्यास प्रोत्साहन देण्याचा विचार करतो; त्याच वेळी, इथेरियम वापरकर्ते आरएएमपी (RAMP) प्रोटोकॉलशी संवाद साधू शकतात आणि त्यांचे उत्पन्न वाढवू शकतात.
आरएएमपी (RAMP) डिफाय (DeFi) नॉन-ERC-20 स्टेकिंग ब्लॉकचेनचे स्टेक केलेल्या कॅपिटल इथेरियम ब्लॉकचेनवर जारी केलेल्या rUSD म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेबलकॉइनमध्ये कोलॅटरलायझेशन करण्यास अनुमती देते. याचा मुख्य परिणाम म्हणजे स्टेक केलेल्या डिजिटल मालमत्तेवर भांडवली कार्यक्षमता जास्तीत जास्त वाढवणे, जिथे वापरकर्ते स्टेकिंग रिवॉर्ड्स कमावतात, स्टेक केलेल्या मालमत्तेमधून तरलता (लिक्विडिटी) अनलॉक करतात आणि एकाच वेळी अनेक उत्पन्न प्रवाह (स्ट्रीम्स) स्टेक करतात.
- ट्रेडिंग किंमत (लिहिण्याच्या वेळी): $0.0452 यूएसडी (USD)
- जागतिक बाजार कॅप (लिहिण्याच्या वेळी):$21,599,285 यूएसडी (USD)
- जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $40,172,972 यूएसडी (USD)
- खेळता पुरवठा: 477,836,747 आरएएमपी (RAMP)
- एकूण पुरवठा: 1,000,000,000 आरएएमपी (RAMP)
हे आपल्या मित्रांबरोबर शेअर करा
व्यापाराचा आनंद लुटा! 🚀
जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. WazirX उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.