Table of Contents
नमस्कार मित्रांनो!
Aavegotchi टोकन WazirX वर सूचिबद्ध आहे आणि तुम्ही यूएसडीटी (USDT) मार्केटमध्ये जीएचएसटीची (GHST) खरेदी, विक्री आणि त्याचा व्यापार करू शकता.
जीएचएसटी/यूएसडीटी (GHST/USDT)चा व्यापार WazirX वए आता वर लाइव्ह आहे! हे शेअर करा
जीएचएसटी (GHST) डिपॉझिट्स आणि विथ्ड्रॉवल्सबद्दल काय?
Aavegotchi टोकन आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशिएटिव्ह (शीघ्र सूचीकरण उपक्रम)/ Rapid Listing Initiative चा भाग आहे.. त्यामुळे आम्ही बायनान्सद्वारे WazirX वर त्याचे डिपॉझिट्स सक्षम करून जीएचएसटी(GHST)चा व्यापार सुरू करू.
याचा तुमच्यासाठी अर्थ काय होतो?
- डिपॉझिट्स —बायनान्स वॉलेटमधून WazirX वर तुम्ही जीएचएसटी जमा करू शकता.
- व्यापार — आमच्या यूएसडीटी (USDT) मार्केटमध्ये जीएचएसटीची खरेदी, विक्री करू शकता व त्याचा व्यापार करू शकता. तुम्ही जीएचएसटी खरेदी करता तेव्हा ते तुमच्या “फंड्स”मध्ये दिसतील.
- विथ्ड्रॉवल्स —लिस्टिंगनंतर काही दिवसांमध्ये तुम्ही जीएचएसटी विथ्ड्रॉ करू शकाल.
जीएचएसटी बद्दल
Aavegotchi जीएचएसटी (GHST) ही इथेरियमवर जगणाऱ्या दुर्मीळ क्रिप्टो-कलेक्टिबल्सची मालिका आहे. Aavegotchi बहुसंख्य समकालीन प्ले-टू-अर्न गेम्सच्या आधीपासून अस्तित्वात आहे, कारण ते पहिल्या ERC-721-आधारित NFT गेम्सपैकी होते. त्यांनी कल्पक संकल्पनांचा परिचय करून दिला, ज्या आता डायनॅमिक रेअरिटी, रेअरिटी फार्मिंगसारख्या अनेक ब्लॉकचेन गेम्स, स्टेकिंगसारखे डिफाय यंत्रणा, DAO-नियंत्रित गेम यंत्रणा आणि इंटरऑपरेटेबल स्मार्ट काँट्रॅक्टसह एक खुले मेटाव्हर्स यांच्यासाठी प्रमाण आहेत. Aavegotchi हे Aave प्रोटोकॉलवर रन होते. सोप्या शब्दांमध्ये सांगायचे तर Aavegotchis हे गेम अवतार आहेत ज्यांचा वापर स्टेकिंग रिवार्ड्स कमावण्यासाठी डिफाय कोलॅटरल म्हणून करता येऊ शकतो.
- ट्रेडिंग किंमत (लिहिण्याच्या वेळी): $1.48 यूएसडी
- जागतिक मार्केट कॅप (लिहिण्याच्या वेळी): $76,270,901 यूएसडी
- जागतिक ट्रेडिंग प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $28,558,819 यूएसडी
- खेळता पुरवठा: 51,402,440.35 जीएचएसटी
- एकूण पुरवठा: 53,166,604 जीएचएसटी
हे तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा
व्यापाराचा आनंद लुटा!
जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. WazirX उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.