Skip to main content

WazirX वर KNC/USDT व्यापार (KNC/USDT trading on WazirX)

By फेब्रुवारी 26, 2022मार्च 1st, 20221 minute read

नमस्कार मित्रांनो! 🙏

वझीरएक्स वर कैबर नेटवर्क क्रिस्ट्ल व्ही2 (Kyber Network Crystal v2) लिस्टेड आहे आणि आता युएसडीटी/ मार्केटमध्ये तुम्ही केएनसी  खरेदी करू, विकू शकता आणि व्यापार करू शकता.  

Get WazirX News First

* indicates required

वझीरएक्सवर केएनसी/युएसडीटी ट्रेडिंग लाईव्ह आहे. हे शेअर करा  

 केएनसी डिपॉझिट्स आणि विड्रॉवल्सबद्दल काय सांगाल?   

कैबर नेटवर्क क्रिस्टल व्ही 2 जे आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशिएटिव्हचा भाग आहे म्हणून आम्ही बायनान्सद्वारा त्याचे डिपॉझिट्स कार्यान्वित करून केएनसीचे ट्रेडिंग सुरू करणार आहोत. 

तुमच्यासाठी याचा अर्थ काय आहे?  

  • जमा/डिपॉझिट्स — बायनान्स वॉलेटमधून वझीरएक्समध्ये तुम्ही केएनसी जमा करू शकता. 
  •  ट्रेडिंग — आमच्या युएसडीटी मार्केटमध्ये तुम्ही केएनसी खरेदी, विक्री करू शकता व व्यापार करू शकता. तुम्ही केएनसी खरेदी कराल तेव्हा ते तुमच्या “फंड्स” मध्ये दिसेल.  
  • विड्रॉवल्स:  लिस्टिंगनंतर काही दिवसांनी तुम्ही केएनसी विड्रॉ करू शकाल. 

 केएनसीबद्दल 

कोणत्याही विकेंद्रीकृत ॲप्लिकेशन (DApp) वर सुरक्षित व त्वरित व्यवहार उपलब्ध करून देण्यासाठी विविध स्त्रोतांतून रोकड सुलभता एकत्रित आणणारे कैबर नेटवर्क हे लिक्विडिटी प्रोटोकॉल्सचे केंद्र आहे. कैबर नेटवर्कचा मुख्य उद्देश DeFi DApps, विकेंद्रीकृत एक्स्चेंजेस (DEXs) आणि इतर वापरकर्त्यांना सर्वात उत्तम दर देणारे लिक्विडिटी पूल्स उपलब्ध करून देणे हा आहे.

  •    ट्रेडिंग किंमत (हे लिहिताना):   $2.12 युएसडी
  • ग्लोबल मार्केट कॅप  (हे लिहिताना): $377,709,561 युएसडी
  • ग्लोबल ट्रेडिंग व्हॉल्यूम (हे लिहितांना): $106,125,143 युएसडी
  •    खेळता पुरवठा: 177,809,349.53 केएनसी
  •   एकूण पुरवठा: 177,809,350 केएनसी 

तुमच्या मित्रांबरोबरहे शेअर करा

हॅपी ट्रेडिंग! 🚀

जोखीम इशारा: क्रिप्टो ट्रेडिंग हे उच्च मार्केट जोखमीच्या अधीन आहे. नवीन लिस्टिंग झालेल्या टोकन्सचा व्यापार करताना तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यांकन केले आहे याची खात्री करून घ्या कारण ती उच्च मूल्य अस्थिरतेची असतात. उच्च-दर्जाची कॉईन्स निवडण्यासाठी वझीरएक्स पूर्ण प्रयत्न करेल परंतु तुमच्या ट्रेडिंगमधील तोट्यांसाठी जबाबदार असणार नाही. 

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply