Table of Contents
नमस्ते मित्रांने! 🙏
एपकॉइन (ApeCoin) आता वझिरएक्सवर सूचिबद्ध आहे आणि यूएसडीटी (USDT) बाजारपेठेत तुम्ही एपीईची खरेदी, विक्री करू शकता आणि त्याचा व्यापार करू शकता
वझिरएक्स वर एपीई/युएसडीटी व्यापार आता लाइव्ह आहे!हे शेअर करा
एपीई ठेवी/जमा व पैसे काढण्याचे काय?
एपकॉइन हे आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशियेटिव्हचा भाग आहे. म्हणून बायनान्सद्वारा वझिरएक्सवर त्याच्या ठेवी/जमा यांचा व्यापार करू देऊन आम्ही एपीई व्यापाराची सुरुवात करणार आहोत.
याचा तुमच्यासाठी अर्थ काय आहे?
- ठेवी/जमा —बायनान्स वॉलेटमधील एपीई तुम्ही वझिरएक्सवर जमा करू शकता.
- व्यापार — आमच्या यूएसडीटी मार्केटमध्ये तुम्ही एपीईची खरेदी व विक्री करू शकता व त्याचा व्यापार करू शकता. तुम्ही एपीई खरेदी करता तेव्हा ते तुमच्या “फंड्स” मध्ये दिसतील.
- पैसे काढणे— लिस्टिंगनंतर काही दिवसांनी तुम्ही एपीई पैसे काढू करू शकाल.
एपीईबद्दल
वेब3/ Web3च्या अग्रस्थानी विकेंद्रित समुदाय निर्मितीचे (डिसेंट्रलाइझ्ड कम्युनिटी बिल्डिंग) सक्षमीकरण करण्यासाठी व त्यास प्रोत्साहन देण्यासाठी एपीई इकोसिस्टीम अंतर्गत वापरण्यात येणारे एपकॉइन हे एक इआरसी-20/ ERC-20 अनुशासन/गव्हर्नन्स व युटिलिटी टोकन आहे. एपकॉइन डिएओ/ ApeCoin चे नियंत्रण करणार्या विकेंद्रित अनुशासन फ्रेमवर्क द्वारा एपीई धारक स्वत:चे नियंत्रण करतात आणि एपकॉइन डिएओ इकोसिस्टीम फंड कसा वापरला जावा यावर मतदान करतात. एपकॉइन धारकांद्वारे संमती दिलेल्या प्रस्तावांचे अनुशासन एपीई फाऊंडेशन करते.
- ट्रेडिंग किंमत (लिहिण्याच्या वेळी): $10.86 यूएसडी
- जागतिक बाजार कॅप (लिहिण्याच्या वेळी): $2,991,797,526 यूएसडी
- जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $1,882,232,260 यूएसडी
- खेळता पुरवठा: 3277,500,000.00 एपीई
- एकूण पुरवठा: 1,000,000,000 एपीई
तुमच्या मित्रांसोबर हे शेअर करा
व्यापाराचा आनंद लुटा! 🚀
जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.