सेल्फकी (Selfkey)


नाव

सेल्फकी (Selfkey)

सारांश

SelfKey हा स्वयं-सार्वभौम ओळख प्लॅटफॉर्म असून तो लोक व व्यवसायांना त्यांच्या डिजिटल ओळखीवर संपूर्ण नियंत्रण देण्याचा प्रयत्न करतो.
याची स्थापना एडमंड एल. यांनी केली.
इथेरियम ब्लॅकचेन यावर हा उभारण्यात आला आहे.

Buy FUN
रेटिंग

BB

चिन्ह

FUN

आढावा

SelfKey हे विकेंद्रित ओळख व्यवस्थापन निरसन आहे जे वापरकर्त्यांना नॉन-कस्टोडियल ओळख तसेच क्रिप्टोकरन्सी वॉलेट देते. या वॉलेटचा वापर करून वापरकर्ते त्यांची वैयक्तिक माहिती आणि कागदपत्रांचे व्यवस्थापन करू शकतात तसेच एकाहून अधिक फिन्टेक मार्केट्सवर नवीन वित्त सेवांसाठी साइन अप देखील करू शकतात. एका क्लिक मध्ये, ग्राहक एक नवीन कंपनी, बॅंक अकाऊंट साठी नोंदणी करू शकतात, त्यांच्या वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट ओळखीचे व्यवस्थापन करू शकतात किंवा क्रिप्टो कर्जासाठी विनंती अरू शकतात.

Historical Price Movement (in INR)

[wx-crypto-price-chart market="funusdt"] Buy FUN
तंत्रज्ञान

अंतर्गत पातळीवर, SelfKey इथेरियम नोड्सचा वैधिकरणासाठी वापर करते. त्याची कॉन्सेन्सस यंत्रणा म्हणून ते प्रुफ ऑफ वर्कचा वापर करते.
ते इथेरियम ब्लॉकचेनवर रचले गेले असल्याने, ते प्रोग्रॅमिंह लॅंग्वेज म्हणून सॉलिडिटीचे समर्थन करते.
अर्थप्रणालीत नेटिव्ह टोकन्सचा वापर: SelfKeyचे नेटिव्ह टोकन Key आहे आणि रिक्वेस्ट अटेस्टेशनसाठी भरणा, ओळख दावे स्वीकारणे ( आणि वापरकर्त्यास परत देणे), मार्केटप्लेस लिस्टिंगसाठी भरणा आणि सर्वसामान्यत:: मूल्य एक्स्चेंज करणे, वापर आणि अंगिकार इन्सेन्टिवाइज करणे आणि टोकन म्हणून ॲक्सेसला परवानगी देणे या सारख्य़ा गोष्टी करण्याकरिता KEY वापरता येते.

संस्थापक व प्रकल्प

17.5%

समुदाय

33%

व्यवसाय खर्च

16.5%

टोकन विक्री

33%

व्हॉल्यूम (25 एप्रिल 2022 रोजी)

$2,346,179

एकूण पुरवठा

5,999,999,954 KEY

खेळता पुरवठा

5,999,999,954 KEY

क्राउड सेल्स

14/01/2018-ICO-$21.7M

निधीपुरवठा/फंडिंग

NA

देश

मॉरिशस

संस्थेचे नाव

SELFKEY फाऊंडेशन

समाविष्ट झाल्याचे वर्ष

2017

नोंदणीकृत पत्ता

18 एडिथ कॅव्हेल स्ट्रीट, पोर्ट लुईस, मॉरिशस 11302, MU

तंटा निवारण आणि लागू नियम

मॉरिशस

देश जोखिम मूल्यांकन

A2

संस्थापक टीम
नाव हुद्दा शिक्षण अनुभव
एडमंड एल. संस्थापक नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी: बॅचलर ऑफ सायन्स 14 वर्षे
सामाजिक