Table of Contents
प्रिय मित्रांनो,
तुमचा क्रिप्टो पैसा म्हणून तुम्ही वझिरएक्सचा विचार करत आहात याचा मला आनंद आहे. तुम्हाला कोणतीही मदत लागली तर आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आहोत याची खात्री बाळगा. आमच्या मार्गदर्शिका वाचल्यानंतरही तुम्हाला काही चिंता असतील, तर तुम्ही आमच्याशी येथे संपर्क करू शकता.
वझिरएक्स मार्गदर्शिका
- वझिरएक्स वर अकाऊंटअकाउंट कसे उघडायचे?
- वझिरएक्सवर केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची?
- वझिरएक्सवर बॅंक अकाऊंटअकाउंट कसे उघडायचे आणि आयएनआर (भारतीय रुपये) कसे जमा करायचे?
- मोबिक्विकद्वारे तुमच्या वझिरएक्स वॉलेट मध्ये रुपये आयएनआर कसे जमा करायचे? t
- वझिरएक्स क्विकबाय वैशिष्ट्यष्ट्य़ वापरून क्रिप्टो कसे खरेदी करायचे?
- वझिरएक्सवर क्रिप्टो कसे खरेदी करायचे व विकायचे?
- वझिरएक्सवर क्रिप्टो कसे जमा व विथ्ड्रॉ करायचे आणि काढायचे?
- वझिरएक्सवर व्यापार शुल्क कसे गणले कॅलक्युलेट केले जाते?
- स्टॉप-लिमिट ऑर्डर कशी द्यायची?
- वझिरएक्सवर ट्रेडिंग (व्यापार) रिपोर्ट कसा डाऊनलोड करायचा?
- वझिरएक्स पी2पी कसे वापरायचे?
- वझिरएक्स कन्व्हर्ट क्रिप्टो डस्ट वैशिष्ट्य कसे वापरायचे?
- वझिरएक्स संदर्भ /रेफरल वैशिष्ट्याचे लाभ काय आहेत?
- वझिरएक्सचे अधिकृत चॅनल्स कोणते आहेत आणि वझिरएक्स सपोर्टशी (सहाय्य) शी संपर्क कसा करायचा?
वझिरएक्स पी2पी काय आहे?
वझिरएक्स पी2पी/WazirX P2P (पियर टु पियर-सहकारी ते सहकारी/peer to peer) हा एक प्लॅटफॉर्म आहे जो गुंतवणूकदारांना त्यांचे फियॅट क्रिप्टो मध्ये परिवर्तित (आणि त्या उलट) करण्यात मदत करतो. साध्या शब्दांत, त्यांचे युएसडीटी, रुपयांच्या बदल्यात आणि त्या उलट व्यापार करण्याची इच्छा असणार्या अन्य खरेदीदार/विक्र्ता यांच्याशी तुम्ही जुळता. येथे प्रत्येकासाठी परिवर्तन अधिक स्वस्त, जलद आणि सोपे असते. खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठी व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी वझिरएक्स एक एस्क्रो (तृतीय पक्ष पक्षिय संरक्षक) म्हणून काम करते. हा नि:शुल्क प्लॅटफॉर्म असून 24×7 उपलब्ध आहे आणि तो संपूर्णत: सुरक्षित व कायदेसंमत आहे!
येथे ध्यानात ठेवण्याचे मुद्देबिंदु असे आहेत :
- केवळ भारतीय केवायसी असणारे वापरकर्तेच हे वैशिष्ट्य वापरू शकतात.
- वझिरएक्स पी2पी द्वारा तुम्ही फक्त युएसडीटीच खरेदी करू शकता. याचा अर्थ असा की तुम्हाला प्रथम पी2पी द्वारा युएसडीटी खरेदी करावे लागतील आणि नंतर त्या युएसडीटींचा वापर वझिरएक्सवर इतर क्रिप्टो खरेदी करता येईल.
- तुमच्या बॅंक खात्यात तुम्हाला फियॅट हलवायचा असेल तर (क्रिप्टो गुंतवणूकींत विलयन करायचे असेल) तर प्रथम तुमचे क्रिप्टोज युएसडीटी करिता विकावे लागतील आणि त्यानंतर पी2पी द्वारा ते युएसडीटी आयएनआर करिता विकावे लागतील.
वझिरएक्स पी2पी कसे वापरायचे?
पायरी 1:
मोबाईल: वझिरएक्स ॲप वर, ’एक्स्चेंज’ टॅबवर, ’पी2पी’ निवडा.
डेस्कटॉप/Desktop: हेडर वर ’पी2पी’ निवडा.
पायरी 2:
मोबाईल: ’पी2पी वापरून आयएनआर खरेदी करा/Buy INR with P2P’ वर क्लिक करा.
पायरी 3 (मोबाईल व डेस्कटॉप):
खरेदी/बाय ऑर्डर्स साठी: तुम्ही ज्या किंमतीवर युएसडीटी खरेदी करू इच्छिता ती आयएनआर किंमत जोडा. युएसडीटी टोकन्सची हवी असलेली संख्या जोडा आणि “खरेदी/बाय’ वर क्लिक करा.
कृपया नोंद घ्या:
- खरेदीची किमान रक्कम 14.5 युएसडीटी पेक्षा अधिक असली पाहिजे.
- ’पसंतीचा विक्रेता जोडा (ऐच्छिक)/Add preferred seller (optional)’ किंवा ’पसंतीचा खरेदीदार जोडा (ऐच्छिक)/Add preferred buyer (optional)’ टॅबवर क्लिक करून, तुम्ही पसंतीच्या व्यक्तीची एक्सआयडी/ XID जोडू शकता आणि तुमच्या पसंतीच्या व्यक्तीकडॆ आयएनआर किंवा क्रिप्टो हस्तांतरित करू शकता. परंतु, एक्सआयडी जोडणे पूर्णत: ऐच्छिक आहे.
- एकदा तुम्ही ’खरेदी/बाय’ पर्यायावर क्लिक केले, की पेमेंट पध्दद्धत/मोड निवडण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 मिनिटे असतील. बॅकएंडमध्ये/पार्श्वभूमीत, वझिरएक्स तुम्हाला विक्रेत्यांची जोडी आपओआप घालून देईल (पसंतीचा एक्सआयडी जोडलेला नसल्यास).
पायरी 4 (मोबाईल व डेस्कटॉप) : पसंतीची पेमेंटची पध्दद्धत निवडा. आता तुम्ही युपीआय किंवा आयएमपीएस द्वारा पैसे भरू शकता.
कृपया नोंद घ्या:
या पायरीत, पेमेंट पर्याय विक्रेत्याने निवडलेल्या प्रमाणे दाखवलेला आहे. वझिरएक्सवर आयएमपीएस लिंकिंग/जोडणे अनिवार्य आहे. परंतु युपीआय लिंक करणे/जोडणे ऐच्छिक आहे. याचा अर्थ असा की त्याच्या/तिच्या वझिरएक्सशी त्याचा/तिचा युपीआय आयडी विक्रेत्याने जोडला असेल तरच युपीआय पर्याय उपलब्ध आहे.
कृपया नोंद घ्या:
- खरेदी/ BUY ऑर्डर्सच्या बाबतीत, तुमच्या ऑर्डरसाठी पैसे भरण्याची तुम्ही पुष्टी केली तर तुम्हाला अतिरिक्त 60 मिनिटे मिळतील.
- परंतु, “होय, मी पैसे भरेन/ Yes, I will pay “ क्लिक केल्यानंतर तुम्ही पैसे भरले नाहीत तर दंड भरावा लागेल. किमान दंड 10 युएसडीटी किंवा व्यापार मूल्याच्या 1.2% (यातील जो अधिक असेल तो) असेल.
- चुकीच्या पुष्टीकरणाचा परिणाम तुमचे खाते लॉक करण्यात होऊ शकतो
पायरी 5 (मोबाईल व डेस्कटॉप): ’होय, मी पैसे भरेन/ ‘YES, I WILL PAY’ वर क्लिक करा.
पायरी 6 (मोबाईल व डेस्कटॉप): स्क्रीनवर उपलब्ध तपशीलांनुसार (विक्रेत्याची बॅंक/युपीआय तपशील) पेमेंट पूर्ण करा. एकदा पेमेंट झालेी की तुम्हाला पेमेंटचा पुरावा अपलोड करावा लागेल आणि नंतर चेकबॉक्स व ’मी पेमेंट केलेी आहे/ I have paid’’ वर क्लिक करावे लागेल
कृपया नोंद घ्या:
- एकदा तुम्ही पेमेंटची पुष्टी केली जी विक्रेत्याला ती प्राप्त झाल्याची पुष्टी करावी लागेल.
- After the seller confirms that they have received the payment, your order will be marked completed, and the USDT purchased will reflect in your ‘Funds’.
नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न
वझिरएक्स पी2पी कडे फक्त युएसडीटी का आहेत?
युएसडीटी हे स्थिर कॉइन आहे. व्यवहार साधे आणि अति उच्च तरलता/ very high liquidity यांची खात्री करण्यासाठी फक्त युएसडीटीला समर्थन दिले जाते.
वझिरएक्सबे कोणते सुरक्षितता उपाय घेतले आहेत?
अनोळखी व अज्ञात सहभागींवर विश्वास ठेवणे कठीण असते हे आम्हाला कळते. तुमचे पैसे/निधी सुरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी, वझिरएक्स मध्ये एक एस्क्रो/तृतीय पक्षिय सुरक्षितता यंत्रणा अस्तित्वात आहे जी संपूर्ण व्यवहार सुरक्षित करते ज्यामुळे कोणताही पक्ष दुसर्या पक्षास फसवू शकत नाही. तुम्ही विक्रेता असाल तर- तुम्ही पेमेंट मिळाल्याची पुष्टी करत नाही तो पर्यंत वझिरएक्स तुमचे युएसडीटी खरेदीदारास विमिचित/रिलीज करणार नाही आणि तुम्ही खरेदीदार असाल तर तुम्ही विक्रेत्यास पेमेंट करत नाही तोवर वझिरएक्स विक्रेत्याचे युएसडीटी स्थगित करून ठेवते. वझिरएक्सवर व्यापार करण्यापूर्वी प्रत्येक वापरकर्त्याचे केवायसी तपशील देखील आम्ही तपासतो. आमच्या एक्स्चेंजवर होणार्या प्रत्येक व्यवहाराचे रेकॉर्ड ठेवले जाते.
मी भरणा केला आहे/ I have Paid’ वर क्लिक करण्याचे तुम्ही विसरलात तर काय करावे?
विवाद उभा करा/ Raise Dispute’ पर्यायावर क्लिक करण्यासाठी तुमच्या कडे 30 मिनिटे असतील, आमच्या विवाद टीमकडून, पेमेंटचा पुरावा मागणारी इ मेलईमेल तुम्हाला लगेच प्राप्त येईल. या इ मेलईमेलचे उत्तर 15 मिनिटांच्या आत द्या. या नंतर, इतर तपशीलांबरोबरच तुमचा पेमेंटच्या पुराव्याचा आढावा आमची विवाद टीम घेईल. विवाद टीमचा निर्णय अंतिम व बाध्य असेल व तो परतवता येणार नाही.
कृपया नोंद घ्या: आमच्या कडे बहु-तपासणी, त्रुटी-संरक्षित प्रक्रिया आहेत ज्या विवादाचा आढावा घेताना संपूर्ण अचूकतेची सुनिश्चिती करतात.
वझिरएक्स पी2पी वर एखादा व्यवहार अयशस्वी झाला तर पैशाचा परतावा कशा प्रकारे होतो? -जेव्हा व्यवहाराची पुष्टी करण्याऐवजी खरेदीदार व्यवहार रद्द करतो
खरेदीदार पेमेंट करतो आणि त्या नंतर व्यवहार रद्द करतो, तेव्हा खरेदीदाराचे पेमेंट तपशील आम्ही विक्रेत्याबरोबर शेअर करतो आणि त्यांना खरेदीदारास पेमेंट परत करण्यास सांगतो. खरेदीदारास त्याचे पैसे परत मिळतात याची खात्री करण्यासाठी आम्ही विक्रेत्याचा निधी/फंड्स आणि/किंवा अकाऊंटअकाउंट लॉक करतो आणि पेमेंटच्या पुराव्यासहित सर्व माहिती असणारी इ मेलईमेल पाठवतो. विक्रेत्याला आम्ही एकूण 3 स्मरणपत्रे पाठवतो आणि आम्ही पैसा परत घेण्याची प्रक्रिया सुरू करतो ज्या करिता 13 कार्यालयीिन दिवसांपर्यंत लागू शकतात (परंतु पैसा उपलब्ध असला तरच हे काम करते).
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.