Skip to main content

वझिरएक्सवर ट्रेड होणारे आयएमएक्स/यूएसडीटी (IMX/USDT trading on WazirX)

By मार्च 15, 2022मार्च 28th, 20221 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

इम्युटेबल एक्स वझिरएक्सवर सूचिबद्ध केलेले आहे आणि तुम्ही यूएसडीटी बाजारात आयएमएक्स खरेदी, विक्री, व्यापार करू शकता

Get WazirX News First

* indicates required

आयएमएक्स/यूएसडीटी वझिरएक्सवर लाईव्ह ट्रेड होत आहे! हे सामायिक करा

आयएमएक्स ठेवी आणि काढण्यासंबंधी काय? 

इम्युटेबल एक्स हा आमच्या जलद सूची पुढाकाराचा भाग आहे. त्यामुळे, आपण बायनान्सच्या माध्यमातून आयएमएक्सच्या वझिरएक्सवर ठेवी सक्षम करून आयएमएक्स ट्रेडिंगला सुरुवात करू. 

त्याचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो? 

  • ठेवी — तुम्ही बायनान्स वॉलेटमधून वझिरएक्सवर आयएमएक्स जमा करू शकता. 
  • ट्रेडिंग — तुम्ही आमच्या यूएसडीटी बाजारात आयएमएक्स विकत घेऊ शकता, विकू शकता, व्यापार करू शकता. तुम्ही आयएमएक्स विकत घेता, तेव्हा ते तुमच्या “फंड्स”मध्ये दिसू लागेल. 
  • पैसे काढणे — तुम्ही सूचिबद्ध झाल्यानंतर काही दिवसांनी आयएमएक्स काढू शकाल.

आयएमएक्सबद्दल(IMX)

इम्युटेबल एक्स स्वतःला एनएफटींसाठी (NFTs) इथेरियमवर पहिले लेयर-दोन स्केलिंग उपाय असल्याचे दाखवते. इम्युटेबल एक्स नुसार, त्याची ब्लॉकचेन कमी स्केलेबिलिटी, वापरकर्त्याचा वाईट अनुभव, अ-तरलता, आणि डेव्हलपरचा मंदगती अनुभव यासारख्या इथेरियमच्या मर्यादा दूर करते. त्याऐवजी वापरकर्त्यांना स्वतःच्या किंवा मालमत्ताच्या सुरक्षेवर तडजोड न करता, एनएफटी (NFTs) मिंटिंग आणि व्यापारासाठी झिरो गॅस फीचा लाभ घेत त्वरित व्यापार आणि विपुल स्केलेबिलिटीमधून लाभ मिळतो.

  • ट्रेडिंग किंमत (लिहित असताना): $1.51 यूएसडी
  • जागतिक बाजार कॅप (लिहित असताना): $356,325,572 यूएसडी 
  • जागतिक व्यापार प्रमाण (लिहित असताना): $244,637,699 यूएसडी 
  • वितरण पुरवठा: 235,284,001.00 आयएमएक्स
  • एकूण पुरवठा: 2,000,000,000 आयएमएक्स

हे तुमच्या मित्रांबरोबरसामायिक करा

व्यापाराचा आनंद लुटा!🚀

Risk Warning: Crypto trading is subject to high market risk. Please ensure that you undertake sufficient risk assessment when trading newly listed tokens as they are often subject to high price volatility. WazirX will make best efforts to choose high-quality coins, but will not be responsible for your trading losses.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply