आयन(Aion)


नाव

आयन(Aion)

सारांश

आयन(Aion) हे OAN चे डिजीटल चलन आहे
-ओपन अॅप्लिकेशन नेटवर्क (OAN) हे एक मुक्त-स्रोत, सार्वजनिक नेटवर्क आहे.
-याची स्थापना मॅथ्यू स्पोक आणि इयान चॅन यांनी केली होती.
OAN हा Nuco, INC द्वारे तयार केलेला पहिला प्रकल्प होता, तो अॅप्सच्या निर्मिती आणि होस्टिंगला अनुमती देतो. हे इथेरियम ब्लॉकचेन नेटवर्क वापरते

Buy AION
रेटिंग

B

चिन्ह

AION

आढावा

आयन(Aion) हे एक ब्लॉकचेन नेटवर्क आहे जे विविध साखळ्यांना आपापसात योगदान, देवघेव आणि संवाद साधण्यास सक्षम करते.

आयन(Aion) ही ओपन ऍप्लिकेशन नेटवर्कची (OAN) मूळ मालमत्ता आहे. हे नेटवर्कवरील नवीन ब्लॉक्सच्या सहमतीमध्ये सहभागी झाल्याबद्दल मायनर्स आणि स्टेकर्सना दिले जाते. विकासक सामान्यतः नेटवर्कवर सार्वजनिकपणे लिहिण्यासाठी वापरतात.

Historical Price Movement (in INR)

[wx-crypto-price-chart market="aionusdt"] Buy AION
तंत्रज्ञान

Aion(आयन) तीन क्षमतांद्वारे त्याच्या प्रक्रिया वितरित आणि कार्यान्वित करू शकते.
पहिली क्षमता म्हणजे "फेडरेट" करणे, वापरकर्त्यांना स्वत: आणि इथेरियम दरम्यान डेटा हस्तांतरित करण्याची परवानगी देते.
दुसरी क्षमता Aion (आयन) स्केल आहे; श्वेतपत्रानुसार, “अधिक जलद व्यवहार प्रक्रिया आणि सर्व Aion (आयन) ब्लॉकचेन्समध्ये डेटा क्षमता वाढवणे”
तिसरी क्षमता ही स्पोक सिस्टीम आहे जी वापरकर्त्यांना त्यांची ब्लॉकचेन अनन्य अनुशासन, कॉन्सेन्सस यंत्रणा, जारी करणे आणि सहभागाच्या पद्धती तयार करण्यास आणि विकसित करण्यास अनुमती देते आणि त्या बरोबरच इतर साखळ्यांसह मुख्य Aion (आयन) साखळीशी जोडते
Aion(आयन) इथेरियम ब्लॉकचेन वापरते जे सॉलिडिटीचा प्रोग्रामिंग भाषा म्हणून वापर करते. Aion the OAN(आयन द ओएएन ) ने नवीन कॉन्सेन्सस अल्गोरिदम समाविष्ट करण्यासाठी त्याचा प्रोटोकॉल अपग्रेड केला आहे, ज्याला युनिटी म्हणतात, जो प्रूफ ऑफ स्टेक (PoS) आणि प्रूफ ऑफ वर्क (PoW) घटक एकत्र करतो.
बायझँटिन फॉल्ट टॉलरन्ससह हायब्रीड डीपीओएस आणि पोल कॉन्सेन्सस वापरून Aion (आयन)चे मायनिंग केले जाते.
इकोसिस्टममध्ये नेटिव्ह टोकनचा वापर: OAN (ओएएन )मधील क्रॉस-चेन व्यवहार चालवण्यासाठी Aion (आयन) टोकन्स वापरली जातात.

आयन(Aion ) फाऊंडेशन आणि संस्थापक भागीदार

40%

सार्वजनिक आणि खाजगी TRS/टीआरएस

51.5%

खाजगी पत्ते

8.5%

प्रमाण (6 एप्रिल 2022 पर्यंत)

$7,659,283

एकूण पुरवठा

$506,613,872

खेळता पुरवठा

$501,505,081

क्राउड विक्री

Aion(आय)ने गुंतवणुकीच्या चार राऊंडसमध्ये एकूण $22 मिलियन जमा केले आहेत.

निधीपुरवठा

19/12/2018-टोकन विक्री (USD)-NA
01/01/2018-टोकन विक्री (ETH)-NA
09/10/2017-ICO- $22M
01/10/2017-सीड राऊंड -NA

देश

कॅनडा

संस्थेचे नाव

द ओपन फाउंडेशन

स्थापनेचे वर्ष

2017

नोंदणीकृत पत्ता

ग्रेट लेक्स, टोरोंटो, ओंटारियो

तंटा निवारण आणि लागू कायदा

कॅनडा

देशाचे जोखीम मूल्यांकन

A1

संस्थापक टीम
नाव हुद्दा शिक्षण अनुभव
मॅथ्यू स्पोक सीईओ टोरोंटो विद्यापीठ: बॅचलर ऑफ कॉमर्स, अकाउंटिंग 16 वर्षे
इयान चॅन COO(सीओओ) हार्वर्ड युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ डिझाईन टोरोंटो विद्यापीठ: एमबीए, जागतिक धोरण आणि विपणन 27 वर्षे