आयकॉन (Icon)
नाव
आयकॉन (Icon)
सारांश
आयकॉन हा सार्वजनिक ब्लॉकचेन प्रोटोकॉल असून तो BT सह हायपरकनेक्टेड भविष्य, चेन-ॲग्नॉस्टिक इन्टरऑपरेबिलिटी सोल्युशन निर्माण करत आहे.
आयकॉनची ICX क्रिप्टोकरन्सी 2017 साली इथेरियम बॉकचेनवर ERC-20 टोकन म्हणून मूलत: प्रस्तुत करण्यात आली. 2018 साली आयकॉन मेन नेट लॉंच झाले तेव्हा सर्व टोकन्स स्थलांतरित करण्यात आली.
याचे अंति उद्दिष्ट हायब्रिड ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे असून यात ब्लॉकचेन्स अखंडपणे मूल्य व डेटा शेअर करू शकतात.
रेटिंग
B
चिन्ह
ICX
आढावा
आयकॉन ही जगातील सर्वात मोठ्या ब्लॉकचेन्स पैकी एक आहे. आमचे विकेंद्रित नेटवर्क वापरून, विविध अनुशासन असलेली स्वतंत्र ब्लॉकचेन्स कोणत्याही मध्यस्थांशिवाय एकमेकांशी व्यवहार करू शकतात.
बॅंक, सेक्युरिटीज, विमा, इस्पितळे, विश्वविद्यालये आणि इतर या सारख्या प्रमुख उद्यमांतील विख्यात संस्थांचा समावेश असणाऱ्या स्वतंत्र ब्लॉकचेन्स स्वत:कडे असल्याबद्दल आयकॉन आधीच गर्वाने सांगते.
Historical Price Movement (in INR)
[wx-crypto-price-chart market="icxinr"] Buy ICXतंत्रज्ञान
आयकॉनचा ब्लॉकचेन ट्रान्स्मिशन कंट्रोल (BTP) वापरून स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट-समर्थित ब्लॉकचेन मध्ये क्रॉस-चेन कम्युनिकेशन करता येते.
आयकॉन स्वत: विकसित केलेली लुप फॉल्ट टॉलरन्स (LFT) कॉन्सेन्सस यंत्रणा वापरते. बायझन्टाइन फॉल्ट टॉलरंट (BFT) टेंडर्मिंट यंत्रणेवर निर्मित, नेटवर्क संदेशांच्या दृढीकरणाद्वारे वाढवून LFT त्याची कामगिरी सुधारते.
आयकॉनमध्ये लुपचेन म्हणजेच स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट ऑन रिलायेबल एन्व्हायरनमेंट (SCORE) प्रोटोकॉलवर आधारित स्मार्ट-कॉन्ट्रॅक्ट ओरियेंटेड ब्लॉक चेन समाविष्ट आहे. लुपचेनवर आधारित आयकॉन मध्ये लुप फॉल्ट टॉलरन्स (LFT) समाविष्ट आहे जे विश्वासार्ह आयकॉन नोड्सच्या समूहास जतन करून फोर्क्सच्या शक्यतेविना अधिक वेगवान नेटवर्क कॉन्सेन्ससची खात्री करण्याचे उद्दिष्ट ठेवते.
इकोसिस्टममध्ये स्थानिक टोकनचा वापर:
ICX ही आयकॉन अर्थप्रणालीस संचलित करणारी करन्सी आहे. ICX चे विविध वापर आहेत ज्यात स्टेकिंग, नेटवर्क अनुशासन, DeFi प्लॅटफॉर्म्स वर कोलॅटरलायझेशन (तारण) आणि बरेच काही समाविष्ट आहे.
संस्थापक व प्रकल्प
50%
टोकन विक्री
50%
व्हॉल्यूम (25 एप्रिल 2022 रोजी)
$33,980,491
एकूण पुरवठा
926,210,351 ICX
खेळता पुरवठा
919,483,096 ICX
क्राउड सेल्स
19/092017- ICO - $42.7 M
निधीपुरवठा/फंडिंग
NA
देश
स्वित्झर्लंड
संस्थेचे नाव
आयकॉन स्टिफ्लुंग (आयकॉन फाऊंडेशन)
समाविष्ट झाल्याचे वर्ष
2017
नोंदणीकृत पत्ता
गुबेल्स्ट्रासे 11 झुग स्वित्झर्लंड
तंटा निवारण आणि लागू नियम
स्वित्झर्लंड
देश जोखिम मूल्यांकन
A1
संस्थापक टीम
नाव | हुद्दा | शिक्षण | अनुभव |
मिन किम | संस्थापक | कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले, हास स्कूल ऑफ बिझनेस: बॅचलर डिग्री, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन | 18 वर्षे |
डाएकी ली | संस्थापक सदस्य परिषद | युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले, हास स्कूल ऑफ बिझिनेस, B.S, बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन | 13 वर्षे |