IOST टोकन
नाव
IOST टोकन
सारांश
IOST हे नेक्स्ट-जनरेशन ब्लॉकचेन तंत्रज्ञान आहे जे सेवा-अभिमुख अर्थप्रणालीस समर्थन देण्याकरिता नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर पुरवते.
नेटवर्कवरील व्यवहार सुरक्षित व कार्यक्षम रहावेत याची खात्री करण्यासाठी टीमने "प्रुफ-ऑफ-बिलिव्हेबिलिटी" कॉन्सेन्सस अल्गॉरिदम विकसित केले आहे.
IOST हे उद्यमाच्या वापरासाठी विकसित केले आहे आणि म्हणून ते ॲमेझॉन, गूगल आणि फेसबुक सारख्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी निर्माण केलेले जड लोड्स हाताळू शकण्याचा दावा करते. प्रकल्पाच्या यशासाठी भागिदारी नहत्त्वाची असल्याचे दिसते.
रेटिंग
BBB
चिन्ह
IOST
आढावा
या प्रकल्पाचे ओपन-सोर्स इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि ते स्केलेबल आणि सुरक्षित राहण्याकरिता डिझाइन करण्यात आले ज्या मागे भविष्यातील ऑनलाइन सेवांसाठी आधारस्तंभ म्ह्णून त्याने काम करावे अशी संकल्पना होती. PoB अल्गॉरिदम प्रमाणे, IOST नेटवर्कवरील व्यवहार कार्यक्षम व सुरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी ते निर्माण करण्यात आले.
एका पात्र ब्लॉकचेन भागिदाराची गरज असणाऱ्या प्रमुख कंपन्यांनावर IOST ध्यान केंद्रित करत आहे, असा भगिदार जो त्यांच्या व्यवहारांचे व्यवस्थापन करण्यात मदत करेल आणि या क्षणी, रिटेल व संस्थात्मक गुंतवणूकदारांत समान प्रमाणात क्रिप्टोच्या अंगिकाराचा विस्फोट होत असताना, अशा प्रकल्पांकरिता मागणी वेगाने वाढत जाईल हे बरेच शक्य आहे.
Historical Price Movement (in INR)
[wx-crypto-price-chart market="iostinr"] Buy IOSTतंत्रज्ञान
प्रुफ ऑफ बिलीव्हेबिलिटी (PoB) हे IOST ब्लॉकचेन द्वारा वापरले जाणारे कॉन्सेन्सस अल्गॉरिदम आहे. प्रुफ ऑफ बिलेव्हेबिलिटीचा वापर केल्याने नेटवर्क सुरक्षिततेशी तडजोड न करता उच्च व्यवहार वेग प्राप्त करता येतो. हे साध्य करण्यासाठी, ते अनेक घटक वापरते ज्यात ते नोड किती IOST टोकन्स धारण करते, त्याची ख्याती, त्याचे योगदान आणि त्याचे वर्तन समाविष्ट आहेत.
IOST आणि त्यांचे प्रतिस्पर्धक यांच्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे ते इथेरियम चे 20, ट्रॉनचे 2,000 आणि EOS चे 4,000 च्या तुलनेत दर सेकंदास 100,000 पर्यंत व्यवहारांवर IOST प्रक्रिया करू शकते.
हे व्यवहार वेग गाठण्यासाठी, IOST टीमने एक नावीन्यपूर्ण ब्लॉकचेन आर्किटेक्चर निर्माण केले आहे जे डिस्ट्रिब्युटेड रॅंडमनेस प्रोटोकॉल, कार्यक्षम वितरण शार्डिंग, ट्रान्सइपोक (TransEpoch), ॲटोमिक्स (Atomix), प्रुफ-ऑफ-बिलिव्हेबिलिटी आणि मायक्रो स्टेट ब्लॉक्स सारख्या अनेक अन्वेषणांची सांगड घालते.
इकोसिस्टममध्ये स्थानिक टोकनचा वापर:
IOST टोकन्स सर्व व्यवहार व कमिशन शुल्कांसाठी एक्स्चेंजचे माध्यम म्हणून काम करतात.
टोकन विक्री
45%
टोकन ट्रेझरी/कोषागार
35%
टीम आणि सल्लागार
12.5%
BD आणि मार्केटिंग
7.4999999999999997E-2
व्हॉल्यूम (17 एप्रिल 2022 रोजी)
$105,613,953
एकूण पुरवठा
90,000,000,000 IOST
खेळता पुरवठा
18,588,745,668 IOST
क्राउड सेल्स
15/01/2018- ICO- $40M
निधीपुरवठा/फंडिंग
NA
देश
सिंगापूर
संस्थेचे नाव
इंटरनेट ऑफ सर्व्हिसेस फाऊंडेशन लिमिटेड (LTD.)
समाविष्ट झाल्याचे वर्ष
2018
नोंदणीकृत पत्ता
9 रॅफल्स प्लेस 04 A 02 रिपब्लिक प्लाझा 048619
तंटा निवारण आणि लागू नियम
सिंगापूर
देश जोखिम मूल्यांकन
A1
संस्थापक टीम
नाव | हुद्दा | शिक्षण | अनुभव |
जिमी झॉंग | सह-संस्थापक | एमोरी युनिव्हर्सिटी, बॅचलर ऑफ सायन्स (BS), गणित व कंप्युटर सायन्स | 13 वर्षे |
यानन (टेरेन्स) वॅंग | सह-संस्थापक | प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी: मास्टर्स, कॉम्प्युटर सायन्स युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो: कॉम्प्युटर सायन्स | 9 वर्षे |
सा वॅंग | सह-संस्थापक | ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठ: बॅचलर डिग्री, रेडिओ-टीव्ही-फिल्म आणि थिएटर-डान्स | 11 वर्षे |