Table of Contents
नमस्कार मित्रांनो! 🙏
लाईव्ह पिअर (Livepeer) WazirX वर सूचीबद्ध आहे आणि तुम्ही USDT मार्केटमध्ये एलपीटी विकत घेऊ शकता, विकू शकता आणि व्यापार करू शकता.
WazirX वर आता LPT/USDT चा व्यापार लाइव्ह आहे! हे शेअर करा!
एलपीटी डिपॉझिट्स (ठेवी) आणि विथड्रॉवल्सचे काय?
लाईव्ह पिअर (Livepeer ) हा हा आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशियेटिव्ह/ (शीघ्र सूची उपक्रमा) चा एक भाग आहे. म्हणून बायनान्स द्वारा WazirX वरील त्याच्या ठेवी/डिपॉझिट्स सक्षम करून आम्ही एलपीटी/ LPT चा व्यापार सुरू करू.
तुमच्यासाठी याचा काय अर्थ आहे?
- डिपॉझिट्स (ठेवी) — बायनान्स वॉलेटमधून वझिरएक्सवर तुम्ही एलपीटी जमा करू शकता.
- व्यापार — आमच्या USDT मार्केटमध्ये तुम्हीएलपीटीची खरेदी विक्री करू शकता आणि त्याचा व्यापार करू शकता. तुम्ही एलपीटी विकत घेता तेव्हा ते तुमच्या “फंडस्” मध्ये दिसतील.
- विथड्रॉवल्स — लिस्टिंगनंतर काही दिवसांतच तुम्ही एलपीटी विथड्रॉ करू शकाल.
एलपीटी बद्दल
लाईव्ह पिअर (Livepeer) हा पहिला विकेंद्रित लाइव्ह व्हिडीओ स्ट्रीमिंग नेटवर्क प्रोटोकॉल आहे. सर्व नवीन आणि अस्तित्वात असणार्या प्रसारण कंपन्यांसाठी केंद्रित प्रसारण निरसनांचा पर्याय म्हणूण एक व्यवहार्य ब्लॉकचेन-आधारित, आर्थिक दृष्ट्या कार्यक्षम पर्याय बनणे हे या प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट आहे. लाइव्हपिअरच्या अधिकृत श्वेतपत्रिकेमध्ये निवेदन केल्याप्रमाणे लाइव्ह व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्टिंग उद्योग अत्यंत वेगाने वाढत आहे आणि कंपनी ह्या लाटेवर स्वर होऊ आणि त्या वातावरणामध्ये विकेंद्रीकरण आणू इच्छिते. उत्पादकांना त्यांचे काम प्लॅटफॉर्मवर समाविष्ट करण्याची अनुमती देऊन, रिफॉर्मॅटिंगची काळजी घेऊन व वापरकर्त्यांना आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सना कंटेंट वितरित क्रून आणि प्रसारण प्रक्रिया सुरळीत करणे हे लाईव्ह पिअरचे उद्दिष्ट आहे.
- व्यापाराची किंमत (लिहिण्याच्या वेळी): $ 14.46 यूएसडी
- जागतिक बाजार कॅप (लिहिण्याच्या वेळी): $ 1345,188,623 यूएसडी
- जागतिक व्यापार पुरवठा (लिहिण्याच्या वेळी): $17,858,792 यूएसडी
- खेळता पुरवठा: 23,820,612 एलपीटी
- एकूण पुरवठा: 25,514,969 एलपीटी
हे आपल्या मित्रांबरोबर शेअर करा
व्यापाराचा आनंद लुटा! 🚀
जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही