
नमस्ते मित्रांनो!
तुमचा क्रिप्टो प्रवास अधिक विनासायास, सोपा आणि जलद व्हावा म्हणून एका वेळेस एक वैशिष्ट्य घेत, आम्ही निरंतर प्रयत्नशील आहोत.तुमची विथ्ड्रॉवल प्रक्रिया अधिक जलद, सुरक्षित आणि निर्विघ्न व्हावी म्हणून आम्ही बऱ्यायाचदा विनंती करण्यात आलेले ॲड्रेस बुक वैशिष्ट्य सादर केले आहे.
आता विथ्ड्रॉवल प्रक्रियेदरम्यान वापरकर्ते ॲड्रेस व मेमोचे तपशील भरण्याची चिंता न करता थेट ॲड्रेस बुकमधून ॲड्रेस निवडून वेळेची बचत करू शकतात.
ॲड्रेस बुक कसे वापरायचे?
वेब:
- तुमच्या WazirX अकाऊंटमध्ये लॉगइन करा
- फंड्स वर जा
- “विथ्ड्रॉ” वर क्लिक करा
- “सेव्ह्ड ॲड्रेसेस” वर क्लिक करा
- वापरकर्त्यांना आधी सेव्ह केलेले ॲड्रेस पाहता येतील आणि नवीन ॲड्रेस जोडण्याचा पर्यायदेखील असेल.
- पहिल्यांदा ॲड्रेस सेव्ह करत असाल तर:
- “ॲड्रेसेस जोडा” वर क्लिक करा”
- तुम्हाला सेव्ह करायचा आहे तो डेस्टिनेशन ॲड्रेस प्रविष्ट करा
- आवश्यक असल्यास मेमो टॅग प्रविष्ट करा
- “सेव्ह” वर क्लिक करा
- आधी सेव्ह केलेले ॲड्रेस निवडण्यासाठी
- आधीच सेव्ह केलेल्या डेस्टिनेशन ॲड्रेसमधून निवडा
- पहिल्यांदा ॲड्रेस सेव्ह करत असाल तर:



मोबाईल:
- फंड्स वर जा
- “विथ्ड्रॉ” वर क्लिक करा
- “कॉन्टॅक्ट बुक चिन्ह” वर क्लिक करा
- वापरकर्त्यांना आधी सेव्ह केलेले ॲड्रेस पाहता येतील आणि नवीन ॲड्रेस जोडण्याचा पर्यायदेखील असेल.
- पहिल्यांदा ॲड्रेस सेव्ह करत असाल तर:
- “ॲड्रेस जोडा” वर क्लिक करा”
- तुम्हाला सेव्ह करायचा आहे तो ॲड्रेस प्रविष्ट करा
- आवश्यक असल्यास मेमो टॅग प्रविष्ट करा
- “सेव्ह” वर क्लिक करा
- आधी सेव्ह केलेले ॲड्रेस निवडण्यासाठी
- आधीच सेव्ह केलेल्या डेस्टिनेशन ॲड्रेसमधून निवडा
- पहिल्यांदा ॲड्रेस सेव्ह करत असाल तर:



ॲड्रेस बुक तुमचा अनुभव समृद्ध करेल आणि तुमच्या क्रिप्टो प्रवासात मदत करेल अशी आम्ही आशा करतो
व्यापाराचा आनंद लुटा!
