Table of Contents
नमस्कार नित्रांनो!🙏
यील्ड गिल्ड गेम्स टोकन आता WazirX वर सूचीबद्ध आहे आणि तुम्ही USDT बाजारामध्ये वायजीजी विकत घेऊ शकता, विकू शकता आणि व्यापार करू शकता.
WazirX वर YGG/USDT चा व्यापार आता लाइव्ह आहे! हे शेअर करा
वायजीजी डिपॉझिट्स (ठेवी) आणि विथड्रॉवल्सचे काय?
यील्ड गिल्ड गेम्स (Yield Guild Games ) टोकन हा आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशियेटिव्ह/ (शीघ्र सूची उपक्रमा) चा एक भाग आहे. म्हणून बायनान्स द्वारा वझिरएक्सवरील त्याच्या ठेवी/डिपॉझिट्स सक्षम करून आम्ही वायजीजी चा व्यापार सुरू करू.
तुमच्यासाठी याचा काय अर्थ आहे?
- डिपॉझिट्स (ठेवी) — बायनान्स वॉलेटमधून वझिरएक्सवर तुम्ही वायजीजी जमा करू शकता.
- व्यापार — आमच्या USDT मार्केटमध्ये तुम्ही वायजीजीची खरेदी विक्री करू शकता आणि त्याचा व्यापार करू शकता. तुम्ही वायजीजी विकत घेता तेव्हा ते तुमच्या “फंडस्” मध्ये दिसतील.
- विथड्रॉवल्स — लिस्टिंगनंतर काही दिवसांतच तुम्ही वायजीजी विथड्रॉ करू शकाल.
वायजीजी बद्दल
यील्ड गिल्ड गेम्स (Yield Guild Games ) (YGGs) ही विकेंद्रित स्वायत्त संस्था (Decentralized autonomous organization-DAO) आहे जी आभासी जगामधील नॉन-फंजिबल टोकन्स(NFTsj)मध्ये गुंतवणूक करते. जगामधील सर्वात मोठी आभासी अर्थव्यवस्था निर्माण करणे, सर्वोच्च वापरासाठी आपल्या संपत्तीचा इष्टतम उपयोग प्राप्त करणे आणि उत्पन्न तिच्या भागधारकांबरोबर शेअर करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. आहे. यील्ड गिल्ड गेम्सने विकेंद्रित खेळांमध्ये खेळाडू आणि गुंतवणूकदारांचा एक समुदाय बनवला आहे जो आभासी जगामध्ये आणि ब्लॉकचेनवर आधारित खेळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एनएफटीज मध्ये गुंतवणूक करून पैसे कमावतात. महामारीमुळे प्ले-टू-अर्न खेळांमध्ये भाग घेण्यास लोक अधिक उत्सुक झालेले असल्यामुळे प्लॅटफॉर्म लोकप्रिय होण्यास मदत झाली.
- व्यापाराची किंमत (लिहिण्याच्या वेळी): $0.5597 यूएसडी
- जागतिक बाजार कॅप (लिहिण्याच्या वेळी): $63,991,573 यूएसडी
- जागतिक व्यापार पुरवठा (लिहिण्याच्या वेळी): $12,885,888 यूएसडी
- खेळता पुरवठा: 114,374,547.63 वायजीजी
- एकूण पुरवठा: 1,000,000,000 वायजीजी
हे आपल्या मित्रांबरोबर शेअर करा
व्यापाराचा आनंद लुटा!🚀
जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही