Table of Contents
नमस्ते मित्रांनो! 🙏
पॅरिस सेंट-जर्मन फॅन टोकन आता WazirXवर सूचिबद्ध आहे आणि तुम्ही यूएसडीटी (USDT) मार्केटमध्ये पीएसजीची (PSG) खरेदी, विक्री, व्यापार करू शकता.
WazirXवर PSG/USDT व्यापार आता लाईव्ह आहे! हे शेअर करा
पीएसजी (PSG) ठेवी/डिपॉझिट्स आणि विथ्ड्रॉवल्सचे काय?
पीएसजी (PSG) आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशियेटिव्हचा भाग आहे. म्हणून, आपण बायनॅन्सद्वारे (Binance) WazirXवर ठेवी सक्षम करून पीएसजी (PSG) ट्रेडिंग सुरू करू.
तुमच्याकरिता याचा अर्थ काय?
- ठेवी/जमा — बायनॅन्स (Binance) वॉलेटमधून WazirXवर तुम्ही पीएसजी(PSG) जमा करू शकता.
- व्यापार — तुम्ही आमच्या यूएसडीटी/USDT मार्केटमध्ये पीएसजी (PSG)ची खरेदी, विक्री, व्यापार करू शकता. तुम्ही पीएसजी (PSG) विकत घेता तेव्हा ते तुमच्या “फंडस्” मध्ये दिसेल.
- विथड्रॉवल्स — लिस्टिंगनंतर काही दिवसांतच तुम्ही पीएसजी (PSG) काढून घेऊ शकाल.
PSG बद्दल
पॅरिस सेंट-गोबेन (Paris Saint-Germain (PSG)) फॅन टोकन ही एक पॅरिस सेंट-गोबेन फुटबॉल क्लबशी थेट संबंधित असलेली क्रिप्टोकरन्सी आहे. ह्याचा अर्थ असा होतो की जेव्हा क्लब एखाद्या नवीन खेळाडूला करारबद्ध करतो – उदाहरणार्थ लिओनेल मेस्सी (ज्याने त्याच्या पगाराचा काही भाग $PSG टोकन्सच्या स्वरूपामध्ये घेतला होता ) तेव्हा सहसा टोकनची किंमत वाढते, कारण फॅन्सना अर्थपूर्ण खऱ्या जगामधील परस्पर संवादाद्वारे नेतृत्व निर्णय घेण्यामध्ये आणि पाठबळ देण्यामध्ये भूमिका बजावायची असते. एनएफटीच्या (NFT) उलट फॅन टोकन्स फंजिबल असतात, ह्याचा अर्थ फियाट किंवा कॅश, त्यांचा वापर विशिष्ट वस्तू किंवा फॅनच्या अनुभवासाठी विनिमय करण्यासाठी करता येऊ शकतो.
- ट्रेडिंग किंमत (लिहिण्याच्या वेळी): $7.62 यूएसडी (USD)
- जागतिक बाजार कॅप (लिहिण्याच्या वेळी): $23,719,007 यूएसडी (USD)
- जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $22,471,461 यूएसडी (USD)
- खेळता पुरवठा: 3,111,216 पीएसजी (PSG)
- एकूण पुरवठा: 20,000,000 पीएसजी (PSG)
हे आपल्या मित्रांबरोबर शेअर करा
व्यापाराचा आनंद लुटा! 🚀
जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. WazirX उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.