Table of Contents
नमस्ते मित्रांनो! 🙏
एएसटीआर / Astar आता वझिरएक्सवर सूचिबद्ध आहे आणि आता यूएसडीटी (USDT) बाजारपेठेत तुम्ही एएसटीआर/ASTR ची खरेदी, विक्री करू शकता आणि त्याचा व्यापार करू शकता
वझिरएक्सवर एएसटीआर/युएसडीटी व्यापार आता लाइव्ह आहे!हे शेअर करा .
एएसटीआर ठेवी/ठेवण्याचे आणि काढून घेण्याचे ?
एस्टार/Astar हा आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशियेटिव्ह (शीघ्र सूचीकरण उपक्रम)/ Rapid Listing Initiative चा भाग आहे. म्हणून बायनान्सद्वारा वझिरएक्सवरील त्याच्या ठेवी/डिपॉझिट्स सक्षम करून आम्ही एएसटीआर चा व्यापार सुरू करू.
याचा तुमच्यासाठी अर्थ काय आहे?
- Deposits — You ca
- ठेवी/जमा —बायनान्स वॉलेटमधून वझिरएक्सवर तुम्ही एएसटीआर जमा करू शकता.
- व्यापार — आमच्या युएसडीटी मार्केटमध्ये तुम्ही एएसटीआरची खरेदी व विक्री करू शकता व त्याचा व्यापार करू शकता. तुम्ही एएसटीआर खरेदी करता तेव्हा ते तुमच्या “फंड्स” मध्ये दिसतील.
- विथ्ड्रॉवल्स — लिस्टिंगनंतर काही दिवसांनी तुम्ही एएसटीआर काढून घेऊ शकता.
एएसटीआरबद्दल
एएसटीआर नेटवर्क हे पोल्काडॉटवरील (Polkadot) मल्टि-चेन डीॲप हब आहे. हा प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना अनेक वैशिष्ट्ये देऊ करतो ज्यात डीॲप्स स्टेकिंग, एल 2 सोल्युशन्स, आणि एस-व्हीएम (क्रॉस व्हर्च्युअल मशीन) समाविष्ट आहेत, जी इथेरियम व्हर्च्युअल मशीनशी (इव्हीएम) सानुरूप आहेत.
- ट्रेडिंग किंमत (लिहिण्याच्या वेळी): $0.1113 यूएसडी
- जागतिक बाजार कॅप (लिहिण्याच्या वेळी): $230.768.486 यूएसडी
- जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $15,358,671 यूएसडी
- खेळता पुरवठा: 2.07बी एएसटीआर
- एकूण पुरवठा: 7.000.000.000 एएसटी
तुमच्या मित्रांसोबर हे शेअर करा
व्यापाराचा आनंद लुटा! 🚀
जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.