Table of Contents
नमस्ते मित्रांनो! 🙏
ॲकर प्रोटोकॉल आता वझिरएक्सवर सूचीकृत आहे आणि आता USDTबाजारपेठेत तुम्ही एएनसी ची खरेदी, विक्री करू शकता आणि त्याचा व्यापार करू शकता.
वझिरएक्स वर एएनसी/युएसडीटी व्यापार आता लाइव्ह आहे!हे शेअर करा .
एएनसी ठेवी/डिपॉझिट्स आणि विथ्ड्रॉवल्सचे काय?
ॲकर प्रोटोकॉल आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशियेटिव्ह (शीघ्र सूचीकरण उपक्रम)/ Rapid Listing Initiative चा भाग आहे. म्हणून बायनान्स द्वारा वझिरएक्सवरील त्याच्या ठेवी/डिपॉझिट्स सक्षम करून आम्ही एएनसीचा व्यापार सुरू करू.
याचा तुमच्यासाठी अर्थ काय आहे?
- ठेवी/जमा —बायनान्स वॉलेट मधून वझिरएक्सवर तुम्ही एएनसी जमा करू शकता.
- व्यापार — आमच्या युएसडीटी मार्केट मध्ये तुम्ही एएनसीची खरेदी व विक्री करू शकता व त्याचा व्यापार करू शकता. तुम्ही एएनसी खरेदी करता तेव्हा ते तुमच्या “फंड्स” मध्ये दिसतील.
- विथ्ड्रॉवल्स — लिस्टिंग नंतर काही दिवसांनी तुम्ही एएनसी विथ्ड्रॉ करू शकाल.
ए एनसी बद्दल
स्टेबलकॉइन ठेवी/डिपॉझिट्स वर 19.5 % पर्यंत कमाई देणारा ॲकर प्रोटोकॉल हा कर्ज देण्याचा व कर्ज घेण्याचा प्रोटोकॉल आहे. कर्जदाते त्यांचे युएसटी जमा/डिपॉझिट करू शकतात आणि त्यांच्या गुंतवणूकीवर आकर्षक दर मइळवू शकतात व त्या बरोबरच कमी अस्थिरतेचा लाभ मिळवू शकतात. कर्ज घेणारे त्यांच्या एलयुएनए/ LUNA /कोलॅटरलचे परिवर्तन, त्यांच्यावरील नियंत्रण न गमावता, उत्पादक संपत्तीत करू शकतात.
- ट्रेडिंग किंमत (लिहिण्याच्या वेळी): $2.85 यूएसडी
- जागतिक बाजार कॅप (लिहिण्याच्या वेळी): $771,006,866 यूएसडी
- जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $168,234,128 यूएसडी
- खेळता पुरवठा: 270,528,464.20 एएनसी
- एकूण पुरवठा: 1,000,000,000 एएनसी
तुमच्या मित्रांसोबर हे शेअर करा
व्यापाराचा आनंद लुटा! 🚀
जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही