Skip to main content

WazirX वर FARM/USDT चा व्यापार (FARM/USDT trading on WazirX)

By मे 20, 2022जून 22nd, 20222 minute read

नमस्कार मित्रांनो! 🙏

हार्वेस्ट फायनान्स (Harvest Finance) टोकन आता WazirX वर सूचीबद्ध आहे आणि तुम्ही USDT मार्केटमध्ये फार्म विकत घेऊ शकता, विकू शकता आणि व्यापार करू शकता.

Get WazirX News First

* indicates required

WazirX वर फार्म/यूएसडीटी चा व्यापार आता लाइव्ह आहे! हे शेअर करा!

FARM डिपॉझिट्स (ठेवी) आणि विथड्रॉवल्सचे काय?

हार्वेस्ट फायनान्स (Harvest Finance) टोकन हा आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशियेटिव्ह/ (शीघ्र सूची उपक्रमा) चा एक भाग आहे. म्हणून बायनान्स द्वारा वझिरएक्सवरील त्याच्या ठेवी/डिपॉझिट्स सक्षम करून आम्ही फार्मचा चा व्यापार सुरू करू. 

तुमच्यासाठी याचा काय अर्थ आहे?.

  • डिपॉझिट्स (ठेवी) — बायनान्स वॉलेटमधून वझिरएक्सवर तुम्ही फार्म जमा करू शकता.
  • व्यापार — आमच्या USDT मार्केटमध्ये तुम्ही फार्मची खरेदी विक्री करू शकता आणि त्याचा  व्यापार करू शकता. तुम्ही फार्म विकत घेता तेव्हा ते तुमच्या “फंडस्” मध्ये दिसतील.
  • विथड्रॉवल्स — लिस्टिंगनंतर काही दिवसांतच तुम्ही फार्म विथड्रॉ करू शकाल.

FARM (फार्म) बद्दल

सर्वात नवीन डीफाय प्रोटोकॉल्सपासून उपलब्ध असलेले सर्वात जास्त यील्ड आपोआप कमावणारे असे हार्वेस्टचे वर्णन आहे आणि सर्वात अलिकडील फार्मिंग तंत्रे वापरून मिळणारे यील्ड ते इष्टतम करते. फार्म (FARM) हे हार्वेस्टचे गव्हर्नन्स टोकन आहे. फार्म धारक फार्म कार्यकृतीसंलग्न ट्रेझरीच्या प्रस्तावांवर मतदान करू शकतात आणि हार्वेस्ट कार्यकृतींद्वारे 5% शुल्क प्राप्त करू शकतात असा दावा आहे. 

  • व्यापाराची किंमत (लिहिण्याच्या वेळी): $ 52.48 यूएसडी
  • जागतिक बाजार कॅप (लिहिण्याच्या वेळी): $ 35,507,061 यूएसडी
  • जागतिक व्यापार पुरवठा (लिहिण्याच्या वेळी): $ 18,550,842 यूएसडी
  • खेळता पुरवठा: 676,604.97 फार्म
  • एकूण पुरवठा : 694,730 फार्म

हे आपल्या मित्रांबरोबर शेअर करा 

व्यापाराचा आनंद लुटा!🚀


जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply