नमस्ते मित्रांनो! 🙏
जसमायकॉइन/ JasmyCoin आता वझिरएक्सवर लाइव्ह आहे आणि आमच्या आयएनआर व USDTबाजारपेठेत तुम्ही जसमायकॉइन/ JasmyCoin ची खरेदी, विक्री करू शकता आणि त्याचा व्यापार करू शकता
वझिरएक्स वर जसमायकॉइन/ JasmyCoin व्यापार आता लाइव्ह आहे!हे शेअर करा
जसमाय बद्दल
जसमायकॉइन हा एक डेटा मार्केट्प्लेस प्रकल्प आहे ज्यात वापरकर्ते इंटरनेट ऑफ थिंग्ज डिव्हाइसेस (आयओटी) मधून त्यांचा निर्माण झालेला डेटा ते विविध व्यवसायांना विकू शकतात. जसमाय हे एक नेटिव्ह युटिलिटी टोकन आहे जे जसमायकॉइन डेटा प्लॅटफॉर्म अंतर्गत पेमेंट करन्सी म्हणून काम करते. डिजिटल डिव्हाइसेसचा व्हॅल्यू एक्स्चेंज किंवा सेवांसाठी पेमेंटचा पुरावा म्हणून वापरून, टोकन्सचे हस्तांतरण करण्यासाठी, अनिर्दिष्ट संख्येतील व्यक्ती आणि व्यवसाय यांच्या द्वारे, देखील हे टोकन वापरता येते. याच्या वापर करण्याच्या क्षमतेवर मर्यादा न घालता, या टोकनची अति विस्तृत उद्दिष्टे असू शकतात.
- ट्रेडिंग किंमत (गेले 24 तास): $0.04154 यूएसडी
- जागतिक बाजार कॅप (गेले 24 तास): $197,538,242 यूएसडी
- जागतिक व्यापार प्रमाण (गेले 24 तास): $1,096,774,320 यूएसडी
- खेळता पुरवठा: 4.75बी जसमाय
- एकूण पुरवठा: 50,000,000,000 जसमाय
तुमच्या मित्रांसोबर हे शेअर करा
व्यापाराचा आनंद लुटा! 🚀
जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही.