Skip to main content

वझिरएक्स वर केएनसी/युएसडीटी- KNC /USDT व्यापार (KNC/INR trading on WazirX)

By मार्च 30, 2022एप्रिल 13th, 20221 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

कैबर नेटवर्क क्रिस्टल व्ही 2चा व्यापार आता वझिरएक्स व्र लाइव्ह आहे आणि आता तुम्ही आमच्या आयएनआर व युएसडीटी मार्केटमध्ये के एनसी ची खरेदी , विक्री करू शकता व त्याचा व्यापार करू शकता 

वझिरएक्स वर केएनसी/युएसडीटी  व्यापार आता लाइव्ह आहे!हे शेअर करा .

केएनसी बद्दल

कैबर नेटवर्क हे लिक्विडिटी प्रोटोकॉल्सचे हब आहे जे कोणत्याही विकेंद्रित ॲप (DApp) वर सुरक्षित व तत्काल व्यवहार देऊ करण्याकरिता विविध स्त्रोतांतून लिक्विडिटी एकत्र करते., डेफि ॲप्स / DeFi Dapps विकेंद्रित एक्स्चेंजेस /DEXs)  सक्षम करणे व इतर  वापरकर्त्यांना सर्वोत्कृष्ट दर देऊ करणारे लिक्विडिटी पूल्स उपलब्ध करून देणे  हे कैबर नेटवर्कचे मुख्य ध्येय आहे.

  • ट्रेडिंग किंमत (गेल्या 24 तासात): $3.18 यूएसडी 
  • जागतिक बाजार कॅप (गेल्या 24 तासात): $$565,820,369 यूएसडी 
  • जागतिक व्यापार प्रमाण (गेल्या 24 तासात): $168,234,128 यूएसडी
  • खेळता पुरवठा: 177,809,349.53 केएनसी
  • एकूण पुरवठा: 177,809,350 केएनसी

तुमच्या मित्रांसोबर हे शेअर करा

व्यापाराचा आनंद लुटा! 🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही

Leave a Reply

WazirX Ad