Table of Contents
नमस्ते मित्रांनो! 🙏
लिनिअर फायनान्स आता आता WazirX वर सूचिबद्ध आहे आणि तुम्ही यूएसडीटी/USDT मार्केटमध्ये लिनाची /LINA खरेदी, विक्री, व्यापार करू शकता.
WazirX वर लिना/यूएसडीटी (LINA/USDT) ट्रेडिंग आता लाईव्ह आहे. हे शेअर करा
लिना ठेवी जमा करण्याचे आणि काढून घेण्याचे काय?
लिनियर फायनान्स आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशिएटिव्हचा / Rapid Listing Initiative भाग आहे. म्हणून बायनान्सद्वारा वझिरएक्सवरील त्याच्या ठेवी सक्षम करून आम्ही लिनाचा/LINA व्यापार सुरू करू.
तुमच्याकरिता याचा अर्थ काय?
- ठेवी/जमा —तुम्ही Binance वॉलेटमधून WazirX मध्ये LINA जमा करू शकता..
- व्यापार — आमच्या यूएसडीटी मार्केटमध्ये तुम्ही लिनाची/LINA खरेदी, विक्री, व्यापार करू शकता. तुम्ही लिना/LINA खरेदी करता तेव्हा ते तुमच्या “फंड्स”मध्ये दिसतील.
- काढून घेणे — लिस्टिंगनंतर काही दिवसांनी तुम्ही लिना/LINA काढून घेऊ शकाल.
LINA बद्दल
लिनियर ही विकेंद्रित डेल्टा-वन मालमत्ता असून तो अमर्यादित तरलता असणाऱ्या सिंथेटिक मालमत्ता ताबडतोब निर्माण करण्याची क्षमता असणारा प्रोटोकॉल आहे. हा प्रोजेक्ट “लिक्विड्स”च्या – लिनिअरचे सिंथेटिक मालमत्ता टोकन्स – निर्मितीला समर्थन देऊन क्रिप्टोकरन्सी युझर्सना कमोडिटी, परदेशी चलन, मार्केट निर्देशांक, आणि इतर थिमॅटिक क्षेत्रांसारखी पारंपरिक मालमत्ता खुली करतो. प्रोटोकॉलमध्ये लिनिअरसारखी विविध उत्पादनांचा समावेश असतो. लिनिअर (लिना/LINA) आणि इतर टोकन्सचा तारण म्हणून वापर करून लिक्विड्सचे व्यवस्थापन करण्यासाठी बिल्डर हे डीअॅप वापरले जाते.
- ट्रेडिंग किंमत (लिहिण्याच्या वेळी): $0.01904 यूएसडी
- जागतिक बाजार कॅप (लिहिण्याच्या वेळी): $68,044,056 यूएसडी
- जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $26,664,952 यूएसडी
- खेळता पुरवठा: 3.58B लिना/LINA
- एकूण पुरवठा: 10,000,000,000 लिना/LINA
हे आपल्या मित्रांबरोबर शेअर करा
व्यापाराचा आनंद लुटा! 🚀
जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.