नमस्ते मित्रांनो! 🙏
ऑर्किड/ Orchid Orchid चा व्यापार आता वझिरएक्स वर लाइव्ह आहे आणि आता तुम्ही आमच्या आयएनआर व युएसडीटी मार्केटमध्ये ओएक्सटी ची खरेदी , विक्री करू शकता व त्याचा व्यापार करू शकता
वझिरएक्स वर ओक्सटी/आयएनआर व्यापार आता लाइव्ह आहे! हे शेअर करा.
OXT बद्दल
ऑर्किड(ओक्सटी)/ Orchid (OXT) हे ऑर्किड चे स्थानिक टोकन आहे जे क्रिप्टोकरन्सी-पॉवर्ड (समर्थित/संचलित) आभासी खाजगी नेटवरक/व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क -व्हीपीएन (VPN) आहे. डिसेंबर 2019 मध्ये सादर केलेले ऑर्किड, स्वत:चे वर्णन-जगातील सर्वात पहिले इन्सेटिव्हाइझ्ड, पियर-टु-पियर खाजगी एन्टवर्क असे करते. कोणत्याही सहभागी प्रदात्याकडून बॅंडविड्थ खरेदी करण्याची कोणासही अनुमती देऊन व क्रिप्टोकरन्सी पेमेंट्स वापरून इंटरनेट स्वातंत्र्यातील मर्यादा पार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. तथाकथित प्रॉबेबलिलिस्टिक नॅनोपेमेंट्स वापरून हे केले जाते, जे इथेरियमवरील इआरसी-20/ ERC-20 हे स्टॅंडर्ड टोकन असलेले ओएक्सटी वापरून घडते.
- ट्रेडिंग किंमत (गेल्या 24 तासात): $ 0.285 यूएसडी
- जागतिक बाजार कॅप (गेल्या 24 तासात): $ 196,857,087 यूएसडी
- जागतिक व्यापार प्रमाण (गेल्या 24 तासात): $ 30,478,390 यूएसडी
- खेळता पुरवठा: 690,690,083.77 ओएक्सटी
- एकूण पुरवठा: 1,000,000,000 ओएक्सटी
तुमच्या मित्रांसोबर हे शेअर करा
व्यापाराचा आनंद लुटा! 🚀
जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापारातील नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही