Skip to main content

वझिरएक्सवर ट्रेड होणारे पीवायआर/यूएसडीटी (PYR/USDT trading on WazirX)

By मार्च 18, 2022मार्च 31st, 20222 minute read

Namaste Tribe! 🙏

व्हलक्न फोर्ज्ड पीवायआर (PYR) वझिरएक्सवर सूचिबद्ध केलेले आहे आणि तुम्ही यूएसडीटी बाजारात आयएमएक्स खरेदी, विक्री, व्यापार करू शकता.

Get WazirX News First

* indicates required

पीवायआर/यूएसडीटी (PYR/USDT)वझिरएक्सवर लाईव्ह ट्रेड होत आहे! हे सामायिक करा

पीवायआर (PYR) ठेवी आणि काढण्यासंबंधी काय?

व्हलक्न फोर्ज्ड पीवायआर (PYR) हा आमच्या जलद सूची पुढाकाराचा भाग आहे. त्यामुळे, आपण बायनान्सच्या माध्यमातून आयएमएक्सच्या वझिरएक्सवर ठेवी सक्षम करून आयएमएक्स ट्रेडिंगला सुरुवात करू.

त्याचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो?

  • ठेवी — तुम्ही बायनान्स वॉलेटमधून वझिरएक्सवर पीवायआर (PYR) जमा करू शकता. 
  • ट्रेडिंग — तुम्ही आमच्या यूएसडीटी बाजारात पीवायआर (PYR) विकत घेऊ शकता, विकू शकता, व्यापार करू शकता. तुम्ही पीवायआर (PYR) विकत घेता, तेव्हा ते तुमच्या “फंड्स”मध्ये दिसू लागेल. 
  • पैसे काढणे — तुम्ही सूचिबद्ध झाल्यानंतर काही दिवसांनी पीवायआर (PYR) काढू शकाल.

पीवायआरबद्दल (PYR)

व्हल्कन फोर्ज्ड हा इथेरियम, पॉलिगॉन बांधलेला, आणि सध्या बीएससीपर्यंत (BMC) विस्तार केलेला एनएफटी (NFT) गेम्सना समर्पित गेम स्टुडिओ आहे. प्रकल्पातील प्लॅटफॉर्मवर त्यांच्या गेम्सच्या सिरीजमधील व्हल्कनव्हर्स (VulcanVerse ) आणि बरसर्क (Berserk) हे दोन मुख्य गेम्स आहेत. पीवायआर (PYR) हे त्याचे स्थानिक टोकन आहे, जे वापरकर्त्यांना इन-गेम मार्केटप्लेसमधून एनएफटी (NFTs) खरेदी करू देते, स्टेकिंगमध्ये सहभागी होऊ देते आणि स्कॉलर नोंदणी शुल्कासाठी देय चुकते करू देते.

  • ट्रेडिंग किंमत (लिहित असताना): $9.10 यूएसडी
  • जागतिक बाजार कॅप (लिहित असताना): $28,307,987 यूएसडी
  • जागतिक व्यापार प्रमाण (लिहित असताना): $102,838,459 यूएसडी
  • वितरण पुरवठा: 23,897,700.00 पीवायआर (PYR)
  • एकूण पुरवठा: 50,000,000 पीवायआर (PYR

हे तुमच्या मित्रांबरोबरसामायिक करा 

व्यापाराचा आनंद लुटा! 🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची नाणी (क्रिप्टो) निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही. 

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.
Avatar

Leave a Reply