नमस्ते मित्रांनो 🙏
स्पेल टोकन वझिरेक्सवर लाईव्ह ट्रेड होत आहे आणि तुम्ही आमच्या रुपयांमध्ये आणि यूएसडीटी बाजारपेठेत स्पेल खरेदी, विक्री, व्यापार करू शकता.
स्पेल/आयएनआर (SPELL/INR) वझिरएक्सवर लाईव्ह ट्रेड होत आहे! हे सामायिक करा
स्पेलविषयी
स्पेल हे अब्राकाडब्रा प्रकल्पाचे स्थानिक टोकन आहे. अब्राकाडब्रा हे मल्टिचेन कर्जाऊ प्रोटोकॉल आहे जे यूएसडी-पेग्ड स्टेबलकॉइन (स्थिर क्रिप्टो) – मॅजिक इंटरनेट मनी (एमआयएम/MIM) मिंट करण्यासाठी कोलॅटरल म्हणून व्याज देणाऱ्या टोकनचा वापर करते. ते इतरांपासून अलग राहून कर्ज देणारी बाजारपेठ प्रदान करण्यासाठी सुशीस्वॅपने (SushiSwap) सुरुवात केलेले काशी लेंडिंग टेक्नॉलॉजीचा पर करते, जे वापरकर्त्यांनी वापरायचे ठरवलेल्या कोलॅटरनुसार त्यांना त्यांची जोखीम सहनशीलता समायोजित करू देते.
- ट्रेडिंग किंमत (गेल्या 24 तासांमध्ये): $0.003948 यूएसडी
- जागतिक बाजार कॅप (गेल्या 24 तासांमध्ये): $331,229,658 यूएसडी
- जागतिक व्यापार प्रमाण (गेल्या 24 तासांमध्ये): $46,810,777 यूएसडी स्पेल
- वितरण पुरवठा: 83.86B स्पेल
- एकूण पुरवठा: 103,214,939,480 स्पेल
हे तुमच्या मित्रांबरोबरसामायिक करा
व्यापाराचा आनंद लुटा! 🚀
जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची नाणी (क्रिप्टो) निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.





