WazirX वर ACA/USDT व्यापार (ACA/USDT trading on WazirX)

By एप्रिल 12, 2022एप्रिल 29th, 20222 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

Acala टोकन आता वझिरएक्सवर सूचिबद्ध आहे आणि आता USDT बाजारपेठेत तुम्ही एसीएची खरेदी, विक्री करू शकता आणि त्याचा व्यापार करू शकता. वझिरएक्सवर एसीए/यूएसडीटी व्यापार आता लाइव्ह आहे! हे शेअर करा

ACA ठेवी जमा करण्याचे आणि काढून घेण्याचे काय?

Acala टोकन आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशिएटिव्ह (शीघ्र सूचिबद्ध उपक्रम)/ Rapid Listing Initiative चा भाग आहे. म्हणून बायनान्सद्वारा वझिरएक्सवरील त्याच्या ठेवी सक्षम करून आम्ही एसीएचा व्यापार सुरू करू.

याचा तुमच्यासाठी अर्थ काय आहे?

  • ठेवी/जमा —बायनान्स वॉलेटमधून वझिरएक्सवर तुम्ही एसीए जमा करू शकता. 
  • व्यापार — आमच्या यूएसडीटी मार्केटमध्ये तुम्ही एसीएची खरेदी व विक्री करू शकता व त्याचा व्यापार करू शकता. तुम्ही एसीए खरेदी करता तेव्हा ते तुमच्या “फंड्स” मध्ये दिसतील.
  • काढून घेणए — लिस्टिंगनंतर काही दिवसांनी तुम्ही एसीए काढून घेऊ शकाल.

ACA बद्दल

ACLA हा पोल्काडॉटद्वारा संरक्षित तसेच क्रॉस-चेन फायनान्शियल ॲप्लिकेशन्सचा संच देऊ करणारेऑल-इन-वन विकेंद्रित फायनान्स/वित्त नेटवर्क आहे ज्याद्वारे वापरकर्ते एसीएएलए स्वॅप/ Acala Swap वर व्यापार करू शकतात, एसीएएलए डॉलर स्टेबलकॉइन (aUSD) सह स्व-सेवा कर्जे जारी करू शकतात, लिक्विडिटी प्रदाते बनू शकतात, लिक्विड डीओटी स्टेकिंग (LDOT) वापरून स्टेकिंग डेरिव्हेटिव्ज प्राप्त करू शकतात आणि त्यांच्या डिजिटल संपत्तीवर उच्च-व्याज एपीवाय कमावू शकतात. हे नेटवर्क स्केलेबल, इथेरियम-सानुकुल(कंपॅटिबल) आणि डिफाय/DeFi साठी इष्टतम आहे. हे इथेरियम, बिटकॉइन, आणि कंपाऊंड नेटवर्कसारख्या इतर नेटवर्कशी, हे नेटवर्क देखील जोडले जाणार आहे ज्याकरिता एसीएलएला कंपाऊंडकडून प्रारंभिक ग्रॅंट/अनुदान प्राप्त आहे. 

Get WazirX News First

* indicates required
  • व्यापर किंमत (लिहिण्याच्या वेळी): $1.53 यूएसडी 
  • जागतिक बाजार कॅप (लिहिण्याच्या वेळी): $106,350,618 यूएसडी
  • जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $47,822,300 यूएसडी
  • खेळता पुरवठा: 47,785,323 ACA
  • एकूण पुरवठा: 1,000,000,000 ACA

तुमच्या मित्रांसोबर हे शेअर करा

व्यापाराचा आनंद लुटा! 🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply