Skip to main content

WazirX ACH/INR ट्रेडिंग (ACH/INR trading on WazirX)

By मार्च 1, 2022मार्च 3rd, 20221 minute read

नमस्कार मित्रांनो! 🙏

अल्केमी पे हे वझीरएक्सवर लाइव्ह आहे आणि आता आमच्या INRUSDT मार्केटमध्ये तुम्ही एसीएचची खरेदी, विक्री व व्यापार करू शकता.

Get WazirX News First

* indicates required

वझीरएक्सवर एसीएच/आयएनआर ट्रेडिंग लाइव्ह आहे/ हे शेअर करा !

ACH बद्दल

अपरिवर्तनीय व क्रिप्टो अर्थव्यवस्थांतील तफावत भरण्यासाठी अल्केमी पे हे जगातील पहिल्या पेमेंट गेटवे सोल्यूशनचे आद्य प्रवर्तक आहे. क्रिप्टो पेमेंट्सबरोबरच, अल्केमी पे वापरून क्रिप्टोमधील गुंतवणूक, ब्लॉकचेन सोल्यूशन्स, क्रिप्टो करन्सीज तसेच क्रिप्टोकरन्सी व ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये सराईत असणाऱ्या व नवीन असणाऱ्यांना सेवा देण्यासाठी आवश्यकतेनुसार कॉन्फिगर केलेल्या DeFi सेवा सहजपणे व निर्विघ्नपणे ॲक्सेस करता येतात.   

  • ट्रेडिंग किंमत (गेल्या 24 तासांत): $0.0533 युएसडी
  • ग्लोबल मार्केट कॅप (गेल्या 24 तासांत): $216,350,231 युएसडी
  • ग्लोबल ट्रेडिंग व्हॉल्यूम (गेल्या 24 तासांत): $111,269,079 युएसडी
  • खेळता पुरवठा: 4.06B एसीएच
  • एकूण पुरवठा: 10,000,000,000 एसीएच

तुमच्या मित्रांबरोबर हे शेअर करा

हॅपी ट्रेडिंग! 🚀

जोखीम इशारा: क्रिप्टो ट्रेडिंग हे उच्च मार्केट जोखमीच्या अधीन आहे. नवीन लिस्टिंग झालेल्या टोकन्सचा व्यापार करताना तुम्ही पर्याप्त जोखीम मूल्यांकन केले आहे याची खात्री करून घ्या कारण ती उच्च मूल्य अस्थिरतेची असतात. उच्च-दर्जाची कॉईन्स निवडण्यासाठी वझीरएक्स पूर्ण प्रयत्न करेल परंतु ट्रेडिंगमधील तुमच्या तोट्यांसाठी जबाबदार असणार नाही.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply