Skip to main content

WazirX वर ACM/USDT व्यापार (ACM/USDT trading on WazirX)

By जून 3, 2022जून 23rd, 20222 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

एसी मिलान फॅन (AC MILAN FAN) टोकन WazirX वर सूचिबद्ध आहे आणि तुम्ही एसीएमचीची (ACM) यूएसडीटी (USDT) मार्केटमध्ये खरेदी, विक्री, व्यापार करू शकता.

Get WazirX News First

* indicates required

WazirX वर एसीएम/यूएसडीटीचा (ACM/USDT) व्यापार आता लाईव्ह आहे. हे शेअर करा

ACM ठेवी/डिपॉझिट्स आणि विथ्ड्रॉवल्सचे काय?

एसी मिलान फॅन (AC MILAN FAN) रॅपिड लिस्टिंग इनिशियेटिव्हचा भाग आहे. म्हणून, आम्ही बायनॅन्सद्वारे (Binance) WazirXवर ठेवी सक्षम करून एसीएम (ACM) ट्रेडिंग सुरू करू.

तुमच्याकरिता याचा अर्थ काय?

  • ठेवी — तुम्ही WazirX वर बायनान्स (Binance) वॉलेटमधून एसीएम (ACM) जमा करू शकता.
  • व्यापार — आमच्या यूएसडीटी मार्केटमध्ये तुम्ही एसीएमची (ACM) खरेदी, विक्री, व्यापार करू शकता. तुम्ही एसीएम (ACM) विकत घेता तेव्हा ते तुमच्या “फंडस्” मध्ये दिसेल.
  • विथड्रॉवल्स — लिस्टिंगनंतर काही दिवसांतच तुम्ही एसीएम (ACM) काढून घेऊ शकाल.

ACM बद्दल 

एसी मिलान फॅन (AC MILAN FAN) टोकन हे Socios च्या अंतर्गत असलेल्या निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्लब्जच्या 40 फॅन टोकन्सपैकी एक आहे जे फॅन्सना ह्या क्लब्जच्या निर्णय प्रक्रियेमध्ये हिस्सा मिळण्यास, VIP बक्षिसांची कमाई करण्यास आणि फक्त ठराविक व्यक्तींसाठी असलेली प्रमोशन्स, खेळ आणि चॅट्स मिळवण्यास आणि त्याचप्रमाणे सुपरफॅन म्हणून ओळखले जाण्याची संधी मिळवण्यास मदत करतात. एसीएम (ACM) हे चिलीझ चेनवरील (Chiliz Chain) (चिलीजने तयार केलेले – जी एक ब्लॉकचेन कंपनी आहे), एक इथेरिअमवर प्रूफ-ऑफ-ऑथॉरिटी साईडचेनवर तयार केलेले टोकन आहे. इतर फॅन टोकन्सप्रमाणे एसी मिलान फॅन (AC MILAN FAN) टोकन एसी मिलान फॅन्सना संघ निवडणुकींमध्ये मतदान करून संघ कसा काम करत आहे ह्याबाबत प्रभाव पाडण्याची शक्ती देते जे संघाना विचारात घ्यावे लागते. एसीएमधारकांच्या (ACM) बदलाच्या उदाहरणांमध्ये जर्सी डिझाइन्स ठरवणे, प्रशिक्षणाच्या ठिकाणांचे नामकरण आणि पुढील फॅन इव्हेंट्स ठरवणे ह्यांचा समावेश होतो. एसीएम (ACM) प्रत्येक एसी मिलान फॅनसाठी बक्षीस पॉईंट्स, VIP अनुभव मिळवणे आणि क्लबचा मर्च खरेदी करून त्यांची संघासाठी निष्ठा आणि समर्थन दाखवण्यासाठी प्रवेशद्वार म्हणून काम करते. इतर अनेक क्रिप्टो प्लॅटफॉर्म्सप्रमाणे तुमच्याकडे जितकी जास्त टोकन्स असतील तेवढा टोकनबेसवर जास्त प्रभाव टाकण्याची तुम्हाला हमी देते.

  • ट्रेडिंग किंमत (लिहिण्याच्या वेळी): $3.49 यूएसडी (USD)
  • जागतिक बाजार कॅप (लिहिण्याच्या वेळी): $10,964,235 यूएसडी (USD)
  • जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $25,219,819 यूएसडी (USD)
  • खेळता पुरवठा: 3,141,172.00 एसीएम (ACM)
  • एकूण पुरवठा: 20,000,000 एसीएम (ACM)

हे आपल्या मित्रांबरोबर शेअर करा

व्यापाराचा आनंद लुटा! 🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या असतात. WazirX उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply