Skip to main content

WazirX वर ALCX/USDT व्यापार (ALCX/USDT trading on WazirX)

By एप्रिल 19, 2022एप्रिल 29th, 20222 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

Alchemix आता WazirX वर सूचिबद्ध आहे आणि आता USDT बाजारपेठेत तुम्ही ALCX ची खरेदी, विक्री करू शकता आणि त्याचा व्यापार करू शकता.

WazirX वर ALCX/USDT व्यापार आता लाइव्ह आहे! शेअर करा

ALCX ठेवी जमा करण्याचे आणि काढून घेण्याचे काय?

एएलसीएक्स आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशिएटिव्ह (शीघ्र सूचिबद्ध उपक्रम)/ Rapid Listing Initiative चा भाग आहे. म्हणून बायनान्सद्वारा वझिरएक्सवरील त्याच्या ठेवी सक्षम करून आम्ही एएलसीएक्सचा व्यापार सुरू करू.

Get WazirX News First

* indicates required

याचा तुमच्यासाठी अर्थ काय आहे?

  • ठेवी/जमा —बायनान्स वॉलेटमधून WazirX वर तुम्ही एएलसीएक्स जमा करू शकता. 
  • व्यापार — आमच्या USDT मार्केट मध्ये तुम्ही ALCX ची खरेदी व विक्री करू शकता व त्याचा व्यापार करू शकता. तुम्ही ALCX खरेदी करता तेव्हा ते तुमच्या “फंड्स” मध्ये दिसतील.
  • काढून घेणे — लिस्टिंग नंतर काही दिवसांनी तुम्ही ALCX काढून घेऊ शकाल.

ALCX बद्दल

अल्केमिक्स हा नवीन डिफाय प्रोटोकॉल आहे. याचे विशेष आकर्षण स्वत:ची परतफेड आपोआप करणारी कर्जे. कर्जाच्या परतपेढीचा एक नवा मार्ग अल्केमिक्स प्रस्तुत करते, ठेवीतून कमावलेला पैसा वापरकर्त्याच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी ते वापरते. तुम्ही जेवढा अधिक काळ ठेव तशीच ठेवता तेवढा अधिक लाभ तुम्ही कमावता आणि अशा प्रकारे तुमच्या कर्जाचा मोठा हिस्सा तुम्ही परत देता. अल्केमिक्समध्ये तुम्ही प्रोटोकॉलमध्ये ठेव भरतात आणि ती ठेव तुम्ही घेत असलेल्या कर्जासाठी हमी बनते: तुमच्या दर $2 ठेवीवर तुम्ही $ 1 काढून घेऊ शकता. अल्केमिक्स तुमच्या ठेवी घेते आणि कमावण्यासाठी त्यांना यर्न च्या तिजोरीत (व्हॉल्ट्स) ठेवते. कालांतराने, हा परतावा- हे लिहिण्याच्या वेळेस अंदाजे 12% परतावा – आपोआप (किंवा अल्केमिक्स समुदायाच्या भाषेत “ऑटोमॅजिकली”) तुमच्या कर्जाची परतफेड करतो 

  • व्यापार किंमत (लिहिण्याच्या वेळी): $$76.84 USD 
  • जागतिक बाजार कॅप (लिहिण्याच्या वेळी): $95,973,099 USD 
  • जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $9,149,918 USD 
  • खेळता पुरवठा: 1,248,674.61 ALCX
  • एकूण पुरवठा: 1,480,526 ALCX

हे तुमच्या मित्रांसह शेअर करा

व्यापाराचा आनंद लुटा! 🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply