Skip to main content

वझिरएक्सवर ट्रेड होत असलेले अल्पाइन/युएसडीटी (ALPINE/USDT trading on WazirX)

By मार्च 29, 2022एप्रिल 5th, 20222 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

अल्पाइन एफ1 फॅन टोकन/ Alpine F1 Team Fan Token आता वझिरएक्सवर सूचिबद्ध आहे आणि आता यूएसडीटी (USDT) बाजारपेठेत तुम्ही अल्पाइनची खरेदी, विक्री करू शकता आणि त्याचा व्यापार करू शकता.

Get WazirX News First

* indicates required

वझिरएक्सवर अल्पाइन/युएसडीटी व्यापार आता लाइव्ह आहे!हे शेअर करा .

एएसटीआर ठेवी/जमा करण्याचे आणि काढून घेण्याचे काय?

अल्पाइन एफ1 फॅन टोकन/ Alpine F1 Team Fan Token आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशियेटिव्ह (शीघ्र सूचीकरण उपक्रम)/ Rapid Listing Initiative चा भाग आहे. म्हणून बायनान्सद्वारा वझिरएक्सवरील त्याच्या ठेवी/डिपॉझिट्स सक्षम करून आम्ही अल्पाइनचा व्यापार सुरू करू.

याचा तुमच्यासाठी अर्थ काय आहे?

  • ठेवी/जमा —बायनान्स वॉलेटमधून वझिरएक्सवर तुम्ही अल्पाइन जमा करू शकता.  
  • व्यापार — आमच्या युएसडीटी मार्केटमध्ये तुम्ही आल्पाइनची खरेदी व विक्री करू शकता व त्याचा व्यापार करू शकता. तुम्ही अल्पाइन खरेदी करता तेव्हा ते तुमच्या “फंड्स” मध्ये दिसतील.  
  • विथ्ड्रॉवल्स — लिस्टिंग नंतर काही दिवसांनी तुम्ही अल्पाइन विथ्ड्रॉ करू शकाल.

अल्पाइनबद्दल

अल्पाइन एफ1 फॅन टोकन (ALPINE) हे बायनान्सचे सर्वात पहिले फॉर्म्युला वन थीमचे टोकन आहे- जे जगातील सर्वात मोठे व लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज आहे. लाझियो-LAZIO मध्ये बायनान्सने त्यांचे सर्वात पहिले फॅन टोकन सादर केल्यानंतर अल्पाइन टोकन, अल्पाइन एफ1 टीमच्या चाहत्यांना त्या रेसिंग ब्रॅंडबरोबर जुळण्याची संधी देईल. फॅन्सना टीम मतदानात भाग, डिजिटल कलेक्टिबल्स व एनएफटी खरेदी करणे, फॅन रिवॉर्ड्स किंवा महान अनुभव यांच्यासी संलग्न वैशिष्ट्यांचा आनंद यांची संधी देऊन हे टोकन “चाहत्यांच्या अनुभवात क्रांती घडवेल” अशी हमी बायनान्स देत आहे. 

  • ट्रेडिंग किंमत (लिहिण्याच्या वेळी): $8.34 यूएसडी 
  • जागतिक बाजार कॅप (लिहिण्याच्या वेळी): $94.771.546 यूएसडी 
  • जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $83.995.592 यूएसडी
  • खेळता पुरवठा: 11.360.000.00 अल्पाइन
  • एकूण पुरवठा: 40.000.000 अल्पाइन

तुमच्या मित्रांसोबर हे शेअर करा

 तुमच्या मित्रांसोबर हे शेअर करा

व्यापाराचा आनंद लुटा! 🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply