नमस्ते मित्रांनो! 🙏
एपकॉइन/ ApeCoin चा व्यापार आता वझिरएक्स वर लाइव्ह आहे आणि आता तुम्ही आमच्या INR/USDT मार्केटमध्ये APE ची खरेदी , विक्री करू शकता व त्याचा व्यापार करू शकता
WazirX वर APE/INR व्यापार आता लाइव्ह आहे! हे शेअर करा.
APE बद्दल
फियॅट व क्रिप्टो अर्थव्यवस्थांमधील तफावत भरून काढण्यासाठी बनवण्यात आलेल्या जगातील पहिल्या पेमेंट गेटवे निरसनाचे एपकॉइन हे प्रवर्तक आहे. क्रिप्टो पेमेंटससह, क्रिप्टो गुंतवणूक, ब्लॉकचेन निरसने आणि डेफी/ DeFi अशा सेवा, ज्या निष्णात तसेच क्रिप्टोकरन्सी व ब्लॉकचेन तंत्रज्ञानात नवशिके आहेत यांना देखील सेवा देण्यासाठी कॉन्फिगर करण्यात आल्या आहेत, त्यांचा वापर व पोहोच हे सुलभ करते.
- ट्रेडिंग किंमत (गेल्या 24 तासात): $12.31 यूएसडी
- जागतिक बाजार कॅप (गेल्या 24 तासात): $ 3,416,675,838 यूएसडी
- जागतिक व्यापार प्रमाण (गेल्या 24 तासात): $ 465,826,812 यूएसडी
- खेळता पुरवठा: 277,500,000.00 एपीई
- एकूण पुरवठा: 1,000,000,000 केएनसी
तुमच्या मित्रांसोबर हे शेअर करा
व्यापाराचा आनंद लुटा! 🚀
जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापारातील नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही