Skip to main content

WazirX वर APE/INR व्यापार (APE/INR trading on WazirX)

By एप्रिल 4, 2022एप्रिल 28th, 20221 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

एपकॉइन/ ApeCoin चा व्यापार आता वझिरएक्स वर लाइव्ह आहे आणि आता तुम्ही आमच्या INR/USDT मार्केटमध्ये APE ची खरेदी , विक्री करू शकता व त्याचा व्यापार करू शकता 

WazirX वर APE/INR व्यापार आता लाइव्ह आहे!   हे शेअर करा.

APE बद्दल

फियॅट व क्रिप्टो अर्थव्यवस्थांमधील तफावत भरून काढण्यासाठी बनवण्यात आलेल्या जगातील पहिल्या पेमेंट गेटवे निरसनाचे एपकॉइन हे प्रवर्तक आहे.  क्रिप्टो पेमेंटससह, क्रिप्टो गुंतवणूक, ब्लॉकचेन निरसने आणि डेफी/ DeFi अशा सेवा, ज्या निष्णात तसेच क्रिप्टोकरन्सी व ब्लॉकचेन तंत्रज्ञानात नवशिके आहेत यांना देखील सेवा देण्यासाठी कॉन्फिगर करण्यात आल्या आहेत, त्यांचा वापर व पोहोच हे सुलभ करते.  

Get WazirX News First

* indicates required
  • ट्रेडिंग किंमत (गेल्या 24 तासात): $12.31 यूएसडी 
  • जागतिक बाजार कॅप (गेल्या 24 तासात): $ 3,416,675,838  यूएसडी 
  • जागतिक व्यापार प्रमाण (गेल्या 24 तासात): $ 465,826,812  यूएसडी
  • खेळता पुरवठा: 277,500,000.00 एपीई
  • एकूण पुरवठा: 1,000,000,000  केएनसी

तुमच्या मित्रांसोबर हे शेअर करा

व्यापाराचा आनंद लुटा!  🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापारातील नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply