Skip to main content

वझिरएक्सवर व्यापार होणारे एपीआय3/यूएसडीटी (API3/USDT trading on WazirX)

By मार्च 17, 2022मार्च 23rd, 20222 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

एपीआय3 वझिरएक्सवर सूचिबद्ध केलेले आहे आणि तुम्ही यूएसडीटीबाजारात एपीआय3 खरेदी, विक्री, व्यापार करू शकता.

Get WazirX News First

* indicates required

एपीआय3/यूएसडीटी (API3/USDT)चावझिरएक्सवर लाईव्ह व्यापार होत आहे! हे शेअर करा

एपीआय3 API3 ठेवी आणि काढण्यासंबंधी काय?

एपीआय3 हा आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशियेटिव्ह/ जलद सूची पुढाकाराचा भाग आहे. त्यामुळे, आपण बायनान्सच्या माध्यमातून एपीआय3 वझिरएक्सवर त्याच्या ठेवी सक्षम करून त्याच्या व्यापाराची सुरुवात करू.

त्याचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो?

  • ठेवी — तुम्ही बायनान्स वॉलेटमधून वझिरएक्सवर एपीआय3 (API3) जमा करू शकता. 
  • व्यापार — तुम्ही आमच्या यूएसडीटी (USDT ) बाजारात एपीआय3 (API3)ची खरेदी, विक्री, व्यापार करू शकता. तुम्ही एपीआय3 (API3) खरेदी करता, तेव्हा ते तुमच्या “फंड्स”मध्ये दिसतील. 
  • विथ्ड्रॉवल्स/पैसे काढणे — तुम्ही सूचिबद्ध झाल्यानंतर तुम्ही काही दिवसांनी पीवायआर (PYR)   एपीआय3 (API3) काढू शकाल.

एपीआय3 (API3)बद्दल

एपीआय3 (API3) हे डेटा ओरॅकल आहे ज्यामुळे एपीआय (APIs) कोणत्याही तृतीय-पक्ष मध्यस्थांशिवाय थेट डेटा ब्लॉकचेन अॅप्लिकेशन्स्वर डेटा फीड करता येतो.

उद्योग “ब्लॉकचेन ओरॅकल समस्येशी” झुजत आहे.  ओरॅकल्स हा मिलडवेअरचा एक प्रकार आहेत जो एपीआय (APIs) आणि स्मार्ट यांच्यामध्ये स्थित आहे – ज्यामुळे खर्च आणि केंद्रीकरण वाढते. एपीआय (API) प्रदात्यांना त्यांचे स्वतःचे नोड्स चालवण्यास सक्षम करून या समस्येपासून मुक्त करणे हे एपीआय3 चे (API3) उद्दिष्टआहे.

  • ट्रेडिंग किंमत (लिहित असताना): $4.62 यूएसडी
  • जागतिक बाजार कॅप (लिहित असताना): $170,590,824 यूएसडी
  • जागतिक व्यापार प्रमाण (लिहित असताना): $35,621,363 यूएसडी
  • वितरण पुरवठा: 36,907,810.00 एपीआय3 (API3)
  • एकूण वितरण: 110,978,134 एपीआय3 (API3)

हे तुमच्या मित्रांबरोबरशेअर करा 

Hव्यापाराचा आनंद लुटा!🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची खात्री करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही. 

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.
Avatar

Leave a Reply