Skip to main content

WazirX वर व्यापार होत असणारे BNX/USDT (BNX/USDT trading on WazirX)

By एप्रिल 28, 2022मे 13th, 20222 minute read

नमस्ते मित्रांनो!  🙏

बायनरीएक्स टोकन वर सूचिबद्ध आहे आणि तुम्ही यूएसडीटी (USDT) मार्केटमध्ये बीएनएक्सची (BNX) खरेदी, विक्री, व्यापार करू शकता.

बीएनएक्स/यूएसडीटी (BNX/USDT) ट्रेडिंग WazirX वर लाइव्ह आहे! हे शेअर करा

बीएनएक्स ठेवी/डिपॉझिट्स आणि विथ्ड्रॉवल्सचे काय? 

BinaryX टोकन हा आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशिएटिव्हचा (Rapid Listing Initiative) भाग आहे. त्यामुळे, आम्ही बीएनएक्सच्या (BNX) ठेवी बायनान्सद्वारे वझिरएक्सवर सक्षम करून त्याचा व्यापार आम्ही सुरुवात करू. 

Get WazirX News First

* indicates required

त्याचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे?

  • ठेवी/जमा — तुम्ही बायनान्स वॉलेटमधून वझिरएक्सवर बीएनएक्स (BNX) जमा करू शकता.
  • व्यापार — तुम्ही आमच्या यूएसडीटी (USDT) मार्केटमध्ये बीएनएक्सची (BNX) खरेदी, विक्री, व्यापार करू शकता. तुम्ही बीएनएक्स (BNX) खरेदी करता तेव्हा ते तुमच्या “फंड्स”मध्ये दिसेल. 
  • काढून घेणे — तुम्ही लिस्टिंगनंतर काही दिवसांनी बीएनएक्स (BNX) विथ्ड्रॉ शकाल. 

बीएनएक्सबद्दल (BNX)

बायनरीएक्स हा बायनान्स स्मार्ट चेनवरील (बीएससी/BSC) कमावण्यासाठी प्ले-टू-अर्न गेम असलेल्या सायबरड्रॅगनमागील (CyberDragon) प्रकल्प आहे. सुरुवातीला, बायनरीएक्स हे विकेंद्रित डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग प्रोटोकॉल होते, पण त्यानंतर गेमफाय (GameFi) क्षेत्रातील तेजीला सामावून घेण्यासाठी त्याची संकल्पना बदलण्यात आली आहे. आता बायनरीएक्स सायबरड्रॅगन (CyberDragon) नावाच्या मेटाव्हर्स गेमची उभारणी करत आहे, जे डिफाय (DeFi) एलिमेंट्सवरील क्लासिक एमएमओआरपीजी (MMORPG) आहे. उदाहरणार्थ, गेम प्रॉप्स डेरिव्हेटिव्ह एनएफटी आहेत, आणि प्लेयर्स पीव्हीई (PvE) आणि पीव्हीपी (PvP) सारख्या गेमप्लेच्या मोड्समधून निवड करू शकतात. सायबरड्रॅगनमध्ये (CyberDragon) दुहेरी टोकन आर्थिक यंत्रणा आहे, जिथे प्लेयर्सना केवळ गेम खेळून कमाई करता येते. गेमचा अंतिम बॉस असलेल्या सायबर ड्रॅगनला हरवणे हे अंतिम ध्येय असते. जिंकल्यास प्लेयर्सना बक्षीस म्हणून सायबर ड्रॅगन ट्रेजर रिवॉर्ड्स मिळतील.

  • व्यापार किंमत (लिहिण्याच्या वेळी): $105.63 यूएसडी
  • जागतिक मार्केट कॅप (लिहिण्याच्या वेळी): $214,224,982 यूएसडी
  • जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $26,652,113 यूएसडी
  • खेळता पुरवठा: 2,022,897.57 बीएनएक्स (BNX)
  • एकूण पुरवठा: 2,485,629 बीएनएक्स (BNX)

हे तुमच्या मित्रांसह शेअर करा

ट्रेडिंगचा आनंद घ्या!  🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही 

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply