Skip to main content

WazirX वर बॉन्ड/यूएसडीटी ट्रेडिंग (BOND/USDT trading on WazirX)

By मे 9, 2022जून 10th, 20222 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

बार्नब्रिज WazirX वर सूचीबद्ध केलेले आहे आणि तुम्ही यूएसडीटी मार्केटमध्ये बॉन्डची खरेदी, विक्री, व्यापार करू शकता. 

Get WazirX News First

* indicates required

बॉन्ड/यूएसडीटी ट्रेडिंग WazirX वर थेट सुरू आहे! हे शेअरकरा

बॉन्ड ठेवी आणि विथड्रॉवल याबद्दल 

बार्नब्रिज आमच्या रॅपिड सूची उपक्रमाचा एक भाग आहे. त्यामुळे, आम्ही बायनॅन्सच्या माध्यमातून WazirX कडे ठेवी सक्षम करून बीएसडब्ल्यू ट्रेडिंग सुरू करू.

तुमच्यासाठी याचे महत्त्व काय आहे?

  • ठेवी– तुम्ही बायनॅन्स वॉलेटमधून WazirX मध्ये बॉन्ड जमा करू शकता.
  • ट्रेडिंग – तुम्ही आमच्या यूएसडीटी मार्केटमध्ये बॉन्डची खरेदी, विक्री आणि व्यापार करू शकता. तुम्ही बॉन्ड खरेदी कराल तेव्हा ते तुमच्या “फंड्स” मध्ये दिसतील.
  • विथड्रॉवल– तुम्ही लिस्टिंगनंतर थोड्या दिवसांत बॉन्ड काढून घेऊ शकाल.

बॉन्डविषयी

बार्नब्रिज हे 2019 मध्ये स्थापन केलेले, जोखमी टोकनाइझ करण्याचे प्रोटोकॉल आहे. ते सप्टेंबर 2020 मध्ये सुरु करण्यात आले. बार्नब्रिज हा ज्याद्वारे ग्राहक बाजारातील अस्थिरतेला सामोरे होतात अशी व्यापार करण्यायोग्य टोकन्स तयार करण्यासाठीचा एक प्रकारचा विकेंद्रित वित्त (डीईएफआय) लेगो आहे. बार्नब्रिज असा प्रकल्प आहे जो डीईएफआयची कार्यक्षमता अधिक विस्तारित करून ती अधिक लवचिक आणि कार्यक्षम करतो. बाजारातील चढ-उतार आणि जोखमींचा धोका टोकनाइझ करून तो पारंपारिक गुंतवणूकदारांसाठीची अस्थिरता कमी करू शकतो किंवा रोज ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी ती वाढवू शकतो. बार्नब्रिज पारंपारिक जोखीम व्यवस्थापन साधने आणि डीईएफआय मार्केटमधील निश्चित उत्पन्न साधने सक्षम करतो. याचा प्रमुख रोख क्रिप्टोकरन्सी जोखमींचे विभाजन करण्याकडे आहे, जेणेकरून बाजारातील सदस्य त्यांच्या जोखीम प्रोफाइलनुसार वेगवेगळ्या उत्पादने किंवा मालमत्तांमध्ये गुंतवणूक करू शकतात.

  • ट्रेडिंग प्राइस (रायटिंगच्या वेळी): $5.00 यूएसडी
  • ग्लोबल मार्केट कॅप (रायटिंगच्या वेळी): $33,111,311 यूएसडी
  • ग्लोबल ट्रेडिंग व्हॉल्यूम (रायटिंगच्या वेळी): $24,595,363 यूएसडी
  • पुरवठ्यात असलेले चलन: 6,619,344 बीओएनडी 
  • एकूण पुरवठा: 10,000,000 बीओएनडी 

हे तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा

हॅप्पी ट्रेडिंग! 🚀

जोखमीविषयी सावधगिरीचा इशारा: क्रिप्टो ट्रेडिंग हे बाजारातील उच्च जोखमीच्या अधीन आहे. नव्याने सूचीबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही जोखमीचे पुरेसे मूल्यमापन केले असल्याची खात्री करा कारण सहसा त्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात अस्थिरतेच्या अधीन असतात. उच्च-गुणवत्तेची कॉईन्स निवडण्यासाठी WazirX सर्वतोपरी प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापारातील तोट्यासाठी जबाबदार राहणार नाही.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply