Skip to main content

WazirX वर BSW/USDT ट्रेडिंग (BSW/USDT trading on WazirX)

By मे 6, 2022जून 10th, 20222 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

बिस्वॅप WazirX वर सूचीबद्ध केलेले आहे आणि तुम्ही यूएसडीटी मार्केटमध्ये बीएसडब्ल्यूची खरेदी, विक्रीआणि व्यापार करु शकता. 

Get WazirX News First

* indicates required

बीएसडब्ल्यू/यूएसडीटी ट्रेडिंग WazirX वर थेट सुरू आहे! हे शेअर करा

बीएसडब्ल्यू ठेवी आणि विथड्रॉवल या बद्दल काही 

बिस्वॅप आमच्या रॅपिड सूची उपक्रमाचा एक भाग आहे. त्यामुळे, आम्ही बायनॅन्सच्या माध्यमातून WazirX वरील ठेवी सक्षम करून बीएसडब्ल्यू ट्रेडिंग सुरू करू.

तुमच्यासाठी याचे महत्त्व काय आहे?

  • ठेवी– तुम्ही बायनॅन्स वॉलेटमधून WazirX मध्ये बीएसडब्ल्यू जमा करू शकता.
  • ट्रेडिंग – तुम्ही आमच्या यूएसडीटी मार्केटमध्ये बीएसडब्ल्यूची खरेदी, विक्री आणि व्यापार करू शकता. तुम्ही बीएसडब्ल्यू खरेदी कराल तेव्हा ते तुमच्या “फंड्स” मध्ये दिसेल.
  • विथड्रॉवल्स – लिस्टिंगनंतर थोड्या दिवसांत तुम्ही बीएसडब्ल्यू विथड्रॉ करू शकता.

 बीएसडब्ल्यू विषयी

बिस्वॅप (बीएसडब्ल्यू) हे बायनॅन्स स्मार्ट चेनवरील(बीएससी) बीईपी-20 टोकनसाठीचे विकेंद्रित एक्स्चेंज (डीईएक्स) आहे. बीएससीच्या कुठल्याही एक्सचेंजचे 0.1% इतके सर्वांत कमी व्यवहार शुल्क आकारण्याचा तसेच उच्च दर्जाची उत्पादने आणि सेवांच्या माध्यमातून डीईएफआयमधील नाविन्यपूर्णतेसाठीही वचनबद्ध राहण्याचा शब्दही बिस्वॅप देते. याच्या रेफरल सिस्टीममुळे वापरकर्ते इतरांना आमंत्रित करू शकतात आणि फार्म, लॉन्च पूल, स्वॅप व लॉटरीमधून रेफरल फी प्राप्त करू शकतात. 

बिस्वॅपच्या प्रमुख उत्पादनांमध्ये एएमएम, लिक्विडिटी पूल्स, यिल्ड फार्मिंग, एनएफटी मार्केटप्लेस आणि आयडीओलॉन्चपॅड यांसारख्या प्रमाणित डीईएक्स कार्यांचा समावेश होतो.

  • ट्रेडिंग प्राइस (रायटिंगच्या वेळी): $1.13यूएसडी
  • ग्लोबल मार्केट कॅप (रायटिंगच्या वेळी): $248,159,905 यूएसडी
  • ग्लोबल ट्रेडिंग व्हॉल्यूम (रायटिंगच्या वेळी): $129,916,297 यूएसडी
  • पुरवठ्यात असलेले चलन 220,490,009 बीएसडब्ल्यू
  • एकूण पुरवठा: 257,904,694 बीएसडब्ल्यू

हे तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा

हॅप्पी ट्रेडिंग! 🚀

जोखमीविषयी सावधगिरीचा इशारा: क्रिप्टो ट्रेडिंग हे बाजारातील उच्च जोखमीच्या अधीन आहे. नव्याने सूचीबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची खात्री करा कारण सहसा त्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात अस्थिरतेच्या आधीन असतात. उच्च गुणवत्तेची कॉईन्स निवडण्यासाठी WazirX सर्वतोपरी प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापारातील तोट्यासाठी जबाबदार राहणार नाही.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply