Skip to main content

WazirX वर CITY/USDT चा व्यापार (CITY/USDT trading on WazirX)

By मे 24, 2022जून 22nd, 20222 minute read

नमस्कार मित्रांनो ! 🙏

मँचेस्टर सिटी फॅन टोकन आता वझिरएक्स वर सूचीबद्ध आहे आणि तुम्ही USDT मार्केटमध्ये सिटी/CITY विकत घेऊ शकता, विकू शकता आणि व्यापार करू शकता

Get WazirX News First

* indicates required

WazirX वर सिटी/युएसडीटी(CITY/USDT चा व्यापार आता लाइव्ह आहे!  हे शेअर करा!

सिटी डिपॉझिट्स (ठेवी) आणि विथड्रॉवल्सचे काय?

मँचेस्टर सिटी फॅन टोकन हा आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशियेटिव्ह/ (शीघ्र सूची उपक्रमा) चा एक भाग आहे. म्हणून बायनान्स द्वारा वझिरएक्सवरील त्याच्या ठेवी/डिपॉझिट्स सक्षम करून आम्ही सिटी/ CITY चा व्यापार सुरू करू. 

तुमच्यासाठी याचा काय अर्थ आहे?

  • डिपॉझिट्स (ठेवी) — बायनान्स वॉलेटमधून वझिरएक्सवर तुम्ही सिटी जमा करू शकता.
  • व्यापार — आमच्या USDT मार्केटमध्ये तुम्ही सिटीची खरेदी विक्री करू शकता आणि त्याचा  व्यापार करू शकता. तुम्ही सिटी विकत घेता तेव्हा ते तुमच्या “फंडस्” मध्ये दिसतील.
  • विथड्रॉवल्स — लिस्टिंगनंतर काही दिवसांतच तुम्ही सिटी विथड्रॉ करू शकाल.

CITY बद्दल

मँचेस्टर सिटी फॅन टोकन ह चिलीझ (CHZ) ब्लॉकचेनवर तयार केलेल्या Socios.com चे एक फॅन टोकन आहे. Socios ने इतर अनेक फुटबॉल क्लब्ससाठी फॅन टोकन तयार केली आहेत, त्यापैकी सर्वात लोकप्रिय आहेत (PSG), तसेच UFC आणि कार रेसिंगसाठी फॅनची टोकन्स. या फॅन टोकन्सद्वारे, निर्णयांवर प्रभाव टाकणे, VIP रिवॉर्ड्स अनलॉक करणे आणि विशेष जाहिराती, खेळ आणि खास ओळख मिळवून देण्याद्वारे धारका क्लबच्या प्रशासनात भाग घेऊ शकतात.सजानेवारी 2020 मध्ये PSG च्या लाँचच्या मोठ्या यशानंतर, मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबने मार्च 2021 मध्ये सिटी लाँच करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीवर क्लबचे यश आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या विकासावर त्याचे यश प्रामुख्याने अवलंबून असेल. 

  • व्यापाराची किंमत (लिहिण्याच्या वेळी): $5.68 यूएसडी
  • जागतिक बाजार कॅप (लिहिण्याच्या वेळी): $19,924,137 यूएसडी
  • जागतिक व्यापार पुरवठा (लिहिण्याच्या वेळी): $9,748,205 यूएसडी
  • खेळता पुरवठा: 3,508,140.00 सिटी
  • एकूण पुरवठा: 20,000,000 CITY

हे आपल्या मित्रांबरोबर शेअर करा 

व्यापाराचा आनंद लुटा! 🚀

 
जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply