Skip to main content

क्रिप्टोसाठी आपले प्रेम दिमाखात मिरवा! आपल्याला हवे आहे ते फक्त क्रिप्टो मर्च. (Flaunt your love for Crypto! Crypto Merch is all that you need.)

By डिसेंबर 22, 20211 minute read
Crypto Merch Store by WazirX

भारतातील सर्वात अलिकडील आणि आकर्षक बिटकॉइन आणि क्रिप्टो मर्च आपल्याला मिळू शकतील अशी खरेदीची जागा आपण शोधत आहात का? असे असेल तर आम्ही आपल्याला काही मदत करू. 

WazirX यांनी Redwolf बरोबर भागीदारी करून नुकतेच त्यांचे अधिकृत ‘क्रिप्टो मर्चेंडाइज स्टोअर’ सुरू केले आहे. सध्या लोकप्रिय, उच्च दर्जाची उत्पादने फक्त आपल्यासाठी साठवली आहेत.

Visit the store today

Categories to explore

Buy your first crypto merch here

फॅशन ही आपली भाषा आणि क्रिप्टो ही स्टाइल आहे. वेळ, संधी आणि प्लॅटफॉर्म येथे आहे छाप उमटवण्यासाठी आणि पायंडा पाडण्यासाठी. आपली खरेदी आजच करण्यासाठी क्रिप्टोचे आपले प्रेम, 45+ उत्पादने, डिजीटल प्लॅटफॉर्म आणि उत्तम सवलती ही परिपूर्ण कारणे आहेत.

आपल्याला काही सुचवायचे आहे का? किंवा आपली अनोखी क्रिप्टो डिझाइन कल्पना आपल्याला शेअर करायची आहे का? खालील टिप्पण्यांच्या विभागात संदेश लिहा आणि मग आम्ही आपल्याशी संपर्क करू. आम्ही उत्साहात आहोत आणि आपणदेखील नक्कीच असाल.

आपण एकत्र पायंडा पाडूया! #IndiaWantsCrypto #IndiaWearsCrypto

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply