Skip to main content

WazirX वर FIDA/USDT व्यापार (FIDA/USDT trading on WazirX)

By मार्च 4, 2022मार्च 8th, 20222 minute read

नमस्ते मंडळी! 🙏

Bonfida हे WazirX वर सूचिबद्ध आहे आणि तुम्ही FIDA ची USDT मार्केटमध्ये खरेदी, विक्री किंवा व्यापार करू शकता. 

Get WazirX News First

* indicates required

FIDA/USDT trading हे WazirX वर थेट असते! कृपया ह्याची माहिती इतरांना द्या

FIDA जमा करणे आणि काढण्याबद्दल काय

Bonfida आमच्या जलद सूचिबद्धता पुढाकाराचा (Rapid Listing Initiative) भाग आहे. म्हणून आपण FIDA च्या व्यापाराची सुरुवात, WazirX वर Binance मार्फत ती जमा करू शकण्याने करूया. 

ह्याचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो

  • जमा करणे — तुम्ही WazirX मध्ये FIDA Binance वॉलेटमधून जमा करू शकता.
  • व्यापार —तुम्ही आमच्या USDT मार्केटमध्ये FIDA ची खरेदी, विक्री किंवा व्यापार करू शकता. तुम्ही जेव्हा FIDA विकत घ्याल तेव्हा ती तुमच्या “फंड्स” मध्ये दिसतील.
  • काढणे — तुम्ही FIDA सूचिबद्ध केल्यानंतर काही दिवसात काढू शकाल.

FIDA विषयी

Bonfida विविध उत्पादने प्रदान करते ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो (1) एक ऑन-चेन पर्पेच्युअल स्वॅप; (2) Solana नामकरण सेवा ज्यामुळे लिलाव आणि वाचता येण्याजोग्या Solana पत्त्यांबाबत व्यवहार करता येतो; आणि (3) Bonfida Bots जे वापरकर्त्यांना व्यापाराची धोरणे स्वयंचलित करण्यास आणि Serum DEX वर कॉपी-ट्रेडिंग करण्यास परवानगी देतात. तिन्ही उत्पादने आणि त्यांच्यापासूनचे उत्पन्न FIDA टोकनचे मूल्य वाढवतात.

  • व्यापार करण्याची किंमत (लिहिण्याच्या वेळी): $1.93 USD
  • ग्लोबल मार्केट कॅप (लिहिण्याच्या वेळी): $86,493,075 USD
  • ग्लोबल ट्रेडिंग व्हॉल्यूम (लिहिण्याच्या वेळी): $9,077,858 USD
  • खेळता पुरवठा: 44,729,963.60 FIDA
  • एकूण पुरवठा: 998,729,964 FIDA 

तुमच्या मित्रांना हे सांगा

आपला व्यापार आनंदाचा होवो! 🚀

जोखमीबाबत इशारा: क्रिप्टो व्यापार हा उच्च मार्केट जोखमीच्या अधीन आहे. तुम्ही नव्याने सूचिबद्ध झालेल्या टोकन्सचा व्यापार करताना जोखमीचे पुरेसे मूल्यमापन केल्याची खात्री करा कारण बऱ्याच वेळेस त्यांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर चढउतार होत असतात. WazirX उच्च गुणवत्तेची कॉईन्स निवडण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल पण तुमच्या व्यापाराच्या तोट्याला जबाबदार नसेल.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply