Skip to main content

WazirX वर FLUX/USDT व्यापार (FLUX/USDT trading on WazirX)

By मार्च 31, 2022एप्रिल 28th, 20221 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

FLUX आता वझिरएक्सवर सूचीकृत आहे आणि आता USDT बाजारपेठेत तुम्ही फ्लक्स  ची खरेदी, विक्री करू शकता आणि त्याचा व्यापार करू शकता.

WazirX वर फ्लक्स/युएसडीटी  व्यापार आता लाइव्ह आहे! हे शेअर करा .

FLUX डिपॉझिट्स आणि विथ्ड्रॉवल्सचे काय?

फ्लक्स आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशियेटिव्ह (शीघ्र सूचीकरण उपक्रम)/ Rapid Listing Initiative चा भाग आहे. म्हणून बायनान्स द्वारा वझिरएक्सवरील त्याच्या ठेवी/डिपॉझिट्स सक्षम करून आम्ही  फ्लक्स चा व्यापार सुरू करू.

Get WazirX News First

* indicates required

याचा तुमच्यासाठी अर्थ काय आहे?

  • ठेवी/जमा —बायनान्स वॉलेट मधून वझिरएक्सवर तुम्ही फ्लक्स जमा करू शकता.  
  • व्यापार — आमच्या युएसडीटी मार्केट मध्ये तुम्ही फ्लक्सची  खरेदी व विक्री करू शकता व त्याचा व्यापार करू शकता. तुम्ही फ्लक्स खरेदी करता तेव्हा ते तुमच्या “फंड्स” मध्ये दिसतील.
  • विथ्ड्रॉवल्स — लिस्टिंग नंतर काही दिवसांनी तुम्ही फ्लक्स विथ्ड्रॉ करू शकाल.

FLUX बद्दल

फ्लक्स हा नवीन जनरेशनचे स्केलेबल विकेंद्रित क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर आहे. एकाच वेळी अनेक सर्व्हर्स वर  तुमची ॲप्लिकेशन्स अगदी सहजतेने विकसित, व्यवस्थापित आणि वर्धित करा, हे वेब 3.0 डीॲप्स/ Web 3.0, Dapps  व अनेक गोष्टींसाठी तयार आहे. विकेंद्रित संगणन सेवा आणि ब्लॉकचेन-ॲज-ए-सर्व्हिस निराकरणांचा फ्लक्स अर्थप्रणालि हा पूर्णत: कार्यान्वित संच आहे जो इंटरऑपरेबल विकेंद्रित, एडब्ल्युएस-सारखे विकसन पर्यावरण देऊ करतो.  

  • ट्रेडिंग किंमत (लिहिण्याच्या वेळी): $1.86 यूएसडी 
  • जागतिक बाजार कॅप (लिहिण्याच्या वेळी): $428,670,298 यूएसडी 
  • जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $34,236,412 यूएसडी
  • खेळता पुरवठा: 230,144,329.75  फ्लक्स
  • एकूण पुरवठा: 220,347,380 फ्लक्स

तुमच्या मित्रांसोबर हे शेअर करा

व्यापाराचा आनंद लुटा!🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply