Skip to main content

WazirX वर GAL/USDT ट्रेडिंग सुरू आहे (GAL/USDT trading on WazirX)

By मे 31, 2022जून 23rd, 20222 minute read

नमस्कार मंडळी! 🙏

गॅलॅक्सी प्रोजेक्ट टोकन WazirX वर सूचिबद्ध आहे आणि तुम्ही USDT मार्केटमध्ये जीएएल (GAL) विकत घेऊ शकता, विकू शकता आणि व्यापार करू शकता

Get WazirX News First

* indicates required

GAL/USDT चा व्यापार WazirX वर लाइव्ह आहे! हे शेअर करा 

GAL डिपॉझिट्स (ठेवी) आणि विथ्ड्रॉवल्सचे काय?

गॅलॅक्सी प्रोजेक्ट टोकन हा आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशिएटिव्हचा  एक भाग आहे. म्हणून, आम्ही जीएएल(GAL) ट्रेडिंग सुरू करू आणि बायनॅन्सद्वारे (Binance) WazirX वरील ठेवी सक्षम करू.

याचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे?

  • डिपॉझिट्स (ठेवी) — तुम्ही जीएएल (GAL) बायनॅन्स (Binance) वॉलेटमधून WazirX मध्ये जमा करू शकता.
  • व्यापार — तुम्ही युएसडीटी (USDT) मार्केटमध्ये जीएएल (GAL) विकत घेऊ शकता, विकू शकता आणि व्यापार करू शकता. तुम्ही जीएएल (GAL) विकत घेता तेव्हा ते तुमच्या “फंडस्” मध्ये दिसेल.
  • विथ्ड्रॉवल्स — लिस्टिंगनंतर काही दिवसांतच तुम्ही जीएएल (GAL) काढू शकाल.

GAL बद्दल

प्रोजेक्ट गॅलॅक्सी हे आघाडीच्या वेब 3 (Web3) क्रेडेन्शियल डेटा नेटवर्क्सपैकी आहे. ते खुल्या आणि सहयोगी पायाभूत सुविधांवर तयार केलेले असून प्रोजेक्ट गॅलॅक्सी वेब 3 (Web3) विकासकांना आणि प्रकल्पना डिजिटल क्रेडेन्शिअल डेटाचे फायदे मिळवून देणे आणि एनएफटींना (NFTs) जास्त चांगली उत्पादने आणि समुदाय बनवण्यास मदत करते. क्युरेटर्स 7 वेगवेगळ्या स्बग्राफ क्वेरीज असलेल्या चेन्स किंवा ऑन-चेन क्रेडेन्शियल्ससाठीच्या स्नॅपशॉट्सद्वारे योगदान देऊ शकतात. ते Twitter, Discord, Github किंवा ऑफ-चेन क्रेडेन्शियल्ससाठी असलेल्या ऑफ-लाईन इव्हेंट्समार्फत देखील डेटा प्रदान करू शकतात. प्रोजेक्ट गॅलॅक्सी विकसकांना क्रेडेन्शिअल डेटाचे फायदे मिळवून देण्यास मदत करण्यासाठी अॅप्लिकेशन मोड्यूल्स (Application Modules), क्रेडेन्शियल एपीआय (Credential API) आणि एक क्रेडेन्शियल ओरॅकल इंजिनदेखील (Credential Oracle Engine) प्रदान करतात. अॅप्लिकेशन मोड्यूल्सच्या केसेसमध्ये Galaxy ओएटी (ऑन-चेन अचिवमेंट टोकन्स) एनएफटी (NFT) लॉयल्टी प्रोग्रॅम्स, ग्रोथ हॅकिंग कम्पेन्स, गेटेड कम्युनिटी आणि कस्टमाईझ्ड गव्हर्नन्सचा देखील सामावेश होतो.

  • व्यापाराची किंमत (लिहिताना): $5 USD
  • जागतिक मार्केट कॅप (लिहिण्याच्या वेळी): $175,843,455 USD
  • जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $213,636,558 USD
  • खेळता पुरवठा: 35,161,333.00 जीएएल (GAL)
  • एकूण पुरवठा: 200,000,000 जीएएल (GAL)

हे तुमच्या मित्रांशी शेअर करा

हॅपी ट्रेडिंग! 🚀

धोक्याची सूचना: क्रिप्टो व्यापार हा उच्च बाजार जोखमीच्या अधीन असतो. तुम्ही नवीन सूचिबद्ध झालेल्या टोकन्सचा व्यापार करताना जोखमीचे पुरेसे मूल्यमापन केल्याची खात्री करा कारण त्यांच्या किमतीमध्ये बरेचदा तीव्र चढउतार होतात. WazirX उच्च गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचे कसोशीने प्रयत्न करेल पण तुमच्या व्यापारामधील तोट्यास जबाबदार नसेल.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply