Skip to main content

WazirX वर व्यापार होत असणारे GMT/USDT (GMT/USDT trading on WazirX)

By एप्रिल 27, 2022मे 13th, 20222 minute read

नमस्ते मित्रांनो!  🙏

ग्रीन मेटाव्हर्स टोकन वझिरएक्सवर सूचिबद्ध आहे आणि तुम्ही यूएसडीटी (USDT) मार्केटमध्ये जीएमटीची (GMT) खरेदी, विक्री, व्यापार करू शकता.

जीएमटी/यूएसडीटी (GMT/USDT) ट्रेडिंग वझिरएक्सवर लाइव्ह आहे! हे शेअर करा 

जीएमटी ठेवी/डिपॉझिट्स आणि विथ्ड्रॉवल्सचे काय?

ग्रीन मेटाव्हर्स टोकन हा आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशिएटिव्हचा (Rapid Listing Initiative) भाग आहे. त्यामुळे, म्हणून बायनान्स द्वारा वझिरएक्सवरील त्याच्या ठेवी/डिपॉझिट्स सक्षम करून आम्ही जीएमटी चा व्यापार सुरू करू.

Get WazirX News First

* indicates required

त्याचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो?

  • ठेवी/जमा — तुम्ही बायनान्स वॉलेटमधून वझिरएक्सवर जीएमटी जमा करू शकता. 
  • व्यापार — तुम्ही आमच्या यूएसडीटी (USDT) मार्केटमध्ये जीएमटी ची खरेदी, विक्री, व्यापार करू शकता. तुम्ही जीएमटी खरेदी करता तेव्हा ते तुमच्या “फंड्स”मध्ये दिसेल. 
  • काढून घेणे — तुम्ही लिस्टिंगनंतर काही दिवसांनी जीएमटी काढून घेऊ शकाल. 

GMT बद्दल

जीएमटी हे ग्रीन मेटाव्हर्स टोकनचे 600 कोटी टोकन्सचा मर्यादित पुरवठा असलेले गव्हर्नन्स टोकन आहे. ग्रीन मेटाव्हर्स टोकन हे मजेदार सोशल एलिमेंट्स आणि गेमिफिकेशन डिझाईन असलेले वेब3 लाईफस्टाईल अॅप आहे. एनएफटी (NFT) स्नीकर्सने सुसज्ज असलेले युझर्स – जीएसटी कमावण्यासाठी चालतात, जॉगिंग करतात किंवा खुल्या परिसरात धावतात, ज्याचा वापर वरील स्तरावर जाण्यासाठी आणि नवीन स्नीकर्स मिंट करण्यासाठी करता येतो. प्लेयर्स त्यांचे एनएफटी स्नीकर्स इन-अॅप मार्केटप्लेसवर भाड्याने देण्याचा किंवा विकण्याचा पर्याय निवडू शकतात; युझर्सची जीएसटी कमाई इन-अॅप वॉलेटमध्ये स्टोअर केली जाते, ज्याला बिल्ट-इन स्वॅप फंक्शन आहे.

  • व्यापार किंमत (लिहिण्याच्या वेळी): $3.34 यूएसडी
  • जागतिक मार्केट कॅप (लिहिण्याच्या वेळी): $2,010,789,698 यूएसडी
  • जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $1,664,481,297 यूएसडी 
  • खेळता पुरवठा: 600,000,000 जीएमटी (GMT)
  • एकूण पुरवठा: 6,000,000,000 जीएमटी (GMT)

हे तुमच्या मित्रांसह शेअर करा

ट्रेडिंगचा आनंद घ्या!  🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही 

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply