Skip to main content

WazirX वर HIGH/USDT चा व्यापार (HIGH/USDT trading on WazirX)

By एप्रिल 20, 2022मे 1st, 20222 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

Highstreet WazirX वर सूचिबद्ध करण्यात आले आहे आणि तुम्ही USDT बाजारपेठेत HIGH ची खरेदी, विक्री व त्याचा व्यापार करू शकता.

HIGH/USDT WazirX वर लाईव्ह ट्रेड होत आहे!  हे शेअर करा

हाय (HIGH) ठेवी जमा करणे आणि विथ्ड्रॉवल्स याबद्दल काय?

हायस्ट्रीटआमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशियेटिव्ह/ Rapid Listing Initiative चा भाग आहे. म्हणून बायनान्स द्वारा वझिरएक्सवरील त्याच्या ठेवी/डिपॉझिट्स सक्षम करून आम्ही हायचा व्यापार सुरू करू.

Get WazirX News First

* indicates required

त्याचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो?

  • ठेवी — तुम्ही WazirX वर बायनान्स वॉलेटमधून HIGH जमा करू शकाल.
  • ट्रेडिंग — तुम्ही USDT बाजारपेठेत HIGH ची खरेदी, विक्री, व्यापार करू शकता. तुम्ही HIGH विकत घेता तेव्हा ते तुमच्या “फंड्स”मध्ये दिसेल..
  • काढून घेणे/विथ्ड्रॉवल्स — तुम्ही हाय (HIGH ) सूचिबद्ध झाल्यानंतर काही दिवसांनी काढून घेऊ शकाल. 

HIGH बद्दल 

हाय टोकन (हायस्ट्रीट) हे व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर/VR) आधारावर उभारलेले, विकेंद्रित कॉमर्स-केंद्रित प्ले-टू-अर्न मेटाव्हर्सचे स्थानिक टोकन आहे. भौतिक आणि आभासी जगतांमध्ये दुहेरी चलन प्रवाह साकार करण्याबरोबरच, हायस्ट्रीट (हाय/HIGH) वास्तव-जीवनातील उत्पादनांच्या बदल्यात इन-गेम आयटम्स रिडीम करता येतील अशा बाजारपेठेचा परिचय करून देते. गेमप्लेदरम्यान वापरकर्त्यांना डिजिटल आणि वास्तव, – दोन्ही जगतांमध्ये उपयुक्तता असलेल्या वस्तू घेतानाच मेटाव्हर्स एक्सप्लोर करण्याची, मॉन्स्टर्सशी लढा देण्याची आणि शोध पूर्ण करण्याची संधी असेल. रिटेलची (किरकोळ विक्री) नवीन पिढी परिभाषित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे आणि ऑनलाईन खरेदी करण्याचा सोपा, सुरक्षित आणि मनोरंजक मार्ग ते देऊ करते. हाय व्यतिरिक्त (HIGH) गेममध्ये स्ट्रीट (STREET) हे युटिलिटी टोकन आहे, जे गेममध्ये विविध टास्क पूर्ण करून प्राप्त केले जाते.

  • व्यापार किंमत (लिहिण्याच्या वेळी): $4.87 USD
  • जागतिक मार्केट कॅप (लिहिण्याच्या वेळी): $59,954,046 USD
  • जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $17,028,344 USD
  • खेळता पुरवठा: 12,302,500.00 HIGH
  • एकूण पुरवठा: 100,000,000 HIGH

हे तुमच्या मित्रांसह शेअर करा

व्यापाराचा आनंद लुटा! 🚀

 जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply