Skip to main content

भारतामध्ये Algorand (ALGO) कशी खरेदी करावी? (How to Buy Algorand (ALGO) in India)

By जानेवारी 8, 2022मार्च 11th, 20225 minute read

जर तुम्हाला क्रिप्टोविषयी बातम्या नेहमी मिळत असतील तर तुम्हाला एव्हाना हे कळलेच असेल की ALGO (Algorand) सध्या अत्यंत लोकप्रिय क्रिप्टोकरन्सींपैकी एक आहे. ALGO मागचा प्रकल्प जरी Bitcoin आणि Ethereum इतका प्रमुख नसला तरीही ती अशा थोड्या क्रिप्टोंपैकी एक आहे जिच्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार अत्यंत इच्छुक असतात. खरे पाहता क्रिप्टो स्वतःला ‘अर्थव्यवस्थेचे भविष्य’ असे तिच्या वेबसाईटवर म्हणते जिचे उद्दिष्ट पारंपरिक अर्थव्यवस्था आणि विकेंद्रित अर्थव्यवस्था एकत्र करणे हा आहे. Algorand नक्की काय आहे आणि ती कशी काम करते? ALGO मध्ये गुंतवणूक करणे खरेच फायदेशीर आहे का? तिच्या भोवतीचा सगळा गाजावाजा कशाबद्दल आहे? भारतामध्ये ALGO कशी खरेदी करावी? आम्हाला खात्री आहे की हे तुमच्या मनामध्ये असलेले काही प्रश्न आहेत. चला तर मग शोधू या. 

Algorand काय आहे?

एक अशी ब्लॉकचेन क्रिप्टोकरन्सी जिचे उद्दिष्ट जितकी वाढ करता येईल तितकी करणे आहे अशी असलेली Algorand ही ब्लॉकचेन त्रांगडे – वेग, वाढ, आणि सुरक्षितता – सोडवून क्रिप्टोकरन्सीच्या प्रकरणांचा संभाव्य वापर विस्तारित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रकल्पांमधील एक वेगवान आणि अनियंत्रित वळण आहे. ALGO ही Algorand ब्लॉकचेनची स्थानिक क्रिप्टोकरन्सी आहे. Algorand ब्लॉकचेनची सार्वजनिक आवृत्ती जिची स्थापना 2017 मध्ये कॉम्प्युटर शास्त्रज्ञ आणि MIT प्राध्यापक सिल्व्हियो मिकाली ह्यांनी केली आणि औपचारिकरीत्या 2019 मध्ये सुरुवात केली तिचा मूलभूत उद्देश इतर डेव्हलपर्सना क्रिप्टोकरन्सीवर आधारित नवीन प्रकारची ऍप्स बनवण्यास परवानगी देणे हा आहे.

ह्या ब्लॉकचेन क्रिप्टोकरन्सीच्या अद्वितीय पैलूंपैकी एक म्हणजे ती ‘प्युअर-प्रूफ-ऑफ-स्टेक’ (PPOs) सहमती यंत्रणा वापरते जी लाभाची अपेक्षा असणाऱ्या एका छोट्या गटाला व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांचे संगणकीय स्त्रोतांचे योगदान दिल्याबद्दल फलित देते. Cardano आणि Solana ह्या सध्या तीच यंत्रणा वापरत आहेत तर Ethereum त्या दिशेने जात आहे.

Algorand मध्ये देखील चलनवाढ होऊ शकते ज्यामध्ये नेटवर्कमध्ये असलेल्या ALGO टोकन्सच्या एकूण संख्येवर मर्यादा असते. प्रोटोकॉलची सुरुवात झाल्यानंतर पाच वर्षांमध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा असलेले एक वितरणाचे वेळापत्रक दिलेले आहे. 

Get WazirX News First

* indicates required
 • ALGO टोकन्सच्या एकूण पुरवठ्याचे उद्दिष्ट 10 अब्ज ठेवले आहे त्यामधील 3 अब्ज पहिल्या पाच वर्षात वितरित केली जातील.
 • 1.75 अब्जचे पैसे लाभ इच्छुकांना प्रोत्साहनपर म्हणून ठराविक कालावधीमध्ये दिले जातील तर 2.5 अब्ज रिले नोडजना निधी म्हणून दिले जातील.
 • The Algorand Foundation आणि Algorand Inc ज्या नेटवर्कचे व्यवस्थापन आणि देखभाल करतात त्यांना प्रत्येकी 2.5 अब्ज डॉलर्सचे वाटप केले आहे.
 • उरलेले 0.25 अब्ज हे अंतिम वापरकर्त्यांच्या अनुदानासाठी जातील.

Algorand मध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर आहे का?

ALGO, जिचा ह्यावर्षी सुमारे $0.5 ने व्यवहार केला गेला, ही आता सर्वश्रेष्ठ 25 क्रिप्टोपैकी एक आहे आणि तिचे बाजारमूल्य $8,808,172,335 आहे. Algorand ह्या क्रिप्टोकरन्सीचे बाजार मूल्य ऑगस्ट ते सप्टेंबर 2021मध्ये जवळ जवळ तिप्पट झाले. सध्या ALGO चा व्यवहार $1.39 ने होतो. लेख लिहिताना ALGO ची भारतामधील किंमत ₹117.00 आहे. 

ALGO ला क्रमाक्रमाने प्रामुख्य आणि किंमत मिळत असल्याने गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीच्या यादीमध्ये विविधता आणण्यासाठी वाढत्या संख्येने क्रिप्टोकरन्सीकडे वळले आहेत. पुढे काही चांगली कारणे दिली आहेत ज्यांच्यामुळे ALGO ही एक फायदेशीर गुंतवणूक ठरते.

 1. परस्पर व्यवहार करण्याची क्षमता

Algorand डेव्हलपर्सना निरनिराळ्या ब्लॉकचेन नेटवर्कवर काम करण्याची क्षमता प्रदान करून डिजिटल मालमत्ता किंवा चलाख करार तयार करण्याची अनुमती देते जे प्रोटोकॉलच्या Layer-1 नेट्वर्कवरील निरनिराळ्या ब्लॉकचेन्सवर उत्तम काम करतात. बाह्य सहयोग हे भविष्य असल्याने आणि ज्या दिशेने ब्लॉकचेन नेटवर्क्स जात असल्याने परस्पर व्यवहार करण्याच्या क्षमतेच्या अशा पातळ्या Algorand ला नक्कीच लक्षणीय स्पर्धात्मक लाभ देतात.

 1. चलाख करार

A smart contract is a computer program or transaction protocol that is kept on the blockchain and executes चलाख करार हा एक कॉम्प्युटर प्रोग्रॅम आहे किंवा व्यवहाराचा प्रोटोकॉल आहे जो ब्लॉकचेनवर ठेवलेला असतो आणि जेव्हा करार किंवा कराराच्या अटींनुसार संबंधित घटना किंवा कृतींची पूर्तता झाल्यावर आपोआप कार्यंवित होतो. एखाद्या केंद्रित तृतीय पक्षाशिवाय व्यवहार सुकर होण्याची खात्री करण्यासाठी Algorand नेटवर्क दोन प्रकारच्या चलाख करारांचा वापर करते: अवस्थाविरहित चलाख करार आणि अवस्थायुक्त चलाख करार. जेव्हा विशिष्ट मान्य झालेल्या गरजांची पूर्तता होते तेव्हा अवस्था विरहित चलाख करार अनेक व्यवहार होऊ देण्याची परवानगी देतात. दुसरीकडे अवस्थायुक्त चलाख करार माहिती अनंत काळ राखून ठेवण्याची परवानगी देतात आणि Stablecoins, NFTs, DeFi सारख्या जास्त वापर प्रकरणे सुकर करतात. खरोखरच Algorand ने प्रदान केलेली चलाख करार कार्यपद्धती आणि तिच्यावर आधारित विविध वापर प्रकरणे क्रिप्टोच्या गुंतवणूकदारांच्यासाठी अविश्वसनीयरित्या आकर्षक आहे.

 1. Immense growth potential

Algorand ने गेल्या काही महिन्यांमध्ये किमतीमध्ये सकारात्मक वेग नोंदवलेला आहे ज्यानी गुंतवणूकदारांना क्रिप्टोच्या भविष्याविषयी आक्रमक केले आहे. मागील वर्षांमधील ह्या वेगाचे मुख्य कारणीभूत घटक म्हणजे Algo चे प्रमुख एक्सचेंजेसवर सूचिबद्ध होणे आणि एक्सचेंजवर व्यापार होणाऱ्या उत्पादनांची प्रस्तावना करणे. ह्यामुळे निःसंशयरित्या गुंतवणूकदारांना जास्त रोख रक्कम मिळेल आणि Algorand मध्ये भांडवल येण्यामध्ये वाढ होण्यास चालना देईल. ऊर्जेची तीव्रता आणि वापरकर्त्यांच्या अनुभवासंदर्भात Algorand अत्यंत कार्यक्षम नेटवर्क्सपैकी देखील एक आहे. ह्या सर्व गोष्टी ALGO ला ज्यांच्यावर लक्ष ठेवावे अशा अत्यंत लोकप्रिय क्रिप्टोजपैकी एक करतात. 

भारतामध्ये ALGO कशी विकत घ्यावी?

जे भारतीय गुंतवणूकदार Polygon, Ethereum, Bitcoin, किंवा इतर क्रिप्टोकरन्सी विकत घेऊ पाहत आहेत अशांसाठी आता मुख्य प्रवाहामधील क्रिप्टोकरन्सींपासून दूर होऊन Algorand सारख्या क्रिप्टोचा गुंतवणुकीच्या यादीमध्ये समावेश करण्याची वेळ आलेली आहे. नक्कीच जर तुम्ही नवशिके गुंतवणूकदार असाल तर तुमची पहिली अंतःप्रेरणा भारतामध्ये Bitcoin ची किंमत पाहणे किंवा google वर “भारतामध्ये BTC कशी विकत घ्यावी”, “भारतामध्ये USDT कशी विकत घ्यावी” अशी असेल. पण क्रिप्टो मार्केटच्या सध्याच्या विविधतेमुळे आणि इतर altcoins जी संभाव्य क्षमता प्रदान करतात त्यामुळे केवळ BTC आणि ETH सारख्या प्रमुख क्रिप्टोंवर न थांबणे ही कायम एक चांगली कल्पना आहे.

जर तुम्ही भारतामध्ये ALGO विकत घेऊ पाहत असाल तर WazirX पेक्षा चांगला विनिमय नाही जो भारतामधील सगळ्यात चांगला आणि विश्वास ठेवला गेलेला क्रिप्टो विनिमय आहे. WazirX वर तुम्ही ALGO सह 100 हून अधिक क्रिप्टोकरन्सीज विकत घेऊ शकता आणि विक्री करू शकता. 

#1 WazirX वर साइन अप करा. 

निःशुल्क खाते निर्माण करणे सुरु करण्यासाठी येथे क्लिक करा

Sign Up on WazirX

#2 खाते निर्माण करणे सुरु करण्यासाठी तपशील भरा.

तुमचा सध्याचा युझर मेल आयडी भरून सुरुवात करा म्हणजे तुम्ही कोणतीही पडताळणी करण्याची पायरी चुकवणार नाही. अल्फा-न्यूमरिक वर्ण वापरून एक सुरक्षित पासवर्ड तयार करा. 

Fill Details to Start Creating Account

#3 इमेलची पडताळणी आणि खात्याच्या सुरक्षिततेची योजना

भरलेल्या ईमेल पत्त्याची पडताळणी झाल्यानंतर खाते निर्माण करण्याची सुरुवात करा (ह्यासाठी ईमेल पत्त्यावर पाठवलेल्या पडताळणी लिंकवर क्लिक करा) 

तुम्ही तुमच्या खात्याची सुरक्षिततेची नीट योजना केली पाहिजे. WazirX खात्याच्या पर्याय प्रदान करते. तुम्हाला कोणताही एक पर्याय निवडण्याचा पर्याय आहे. पण ऑथेंटिकेटर अॅप हे मोबाईल SMS पेक्षा जास्त सुरक्षित आहे आणि विलंबित रिसेप्शन आणि SIM हॅकिंगच्या धोक्याच्या अधीन आहे. 

WazirX Email Verification

#4 एक देश निवडा.

तुमच्या गुंतवणुकीच्या गरजेनुसार India (देश) आणि “skip now” किंवा “complete KYC” निवडा. तुम्ही जर KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्ही केवळ तुमच्या WazirX खात्यातूनच जमा आणि व्यापार करू शकता. पण P2P काढण्यासाठी आणि व्यापार करण्यासाठी तुम्ही प्रथम KYC पूर्ण केले पाहिजे. 

KYC पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही तपशील भरला पाहिजे:

 1. KYC कागदपत्रावर जसे दिसत आहे तसे पूर्ण नाव
 2. जन्मतारीख
 3. KYC कागदपत्रावर दिसत आहे तसा पत्ता
 4. तुमच्या KYC कागदपत्रांची स्कॅन्ड प्रत आणि प्रक्रिया संपवण्यासाठी एक सेल्फी

टीप: खाते 24 ते 48 तासामध्ये प्रमाणित होते.

WazirX Choose a Country

#5 तुमच्या WazirX खात्यावर पैसे पाठवा

WazirX वॉलेट INR मध्ये IMPS, UPI, RTGS, आणि NEFT वापरून जमा स्वीकारते. तुम्ही तुमच्या WazirX खात्यामध्ये किमान 100 रुपये जमा करू शकता आणि त्यास कमाल मर्यादा नाही. तुमच्या खात्यामध्ये INR जमा करण्यासाठी लॉग इन करा आणि “Funds” निवडा. “Rupee INR” निवडा आणि “Deposit” वर क्लिक करा. ह्यासाठी तुम्ही तुमचे बॅंकचे खाते WazirX खात्याशी जोडणे आवश्यक आहे. 

#6 शेवटची पायरी – ALGO विकत घेणे

WazirX खात्यामध्ये लॉग इन करा आणि ALGO विकत घेण्यासाठी “Exchange” पर्यायामधून INR निवडा. एक्सचेंज हा सर्व भारतीय रुपयाही जोडलेल्या सगळ्या क्रिप्टोकरन्सींसाठी स्पॉट बाजार आहे. स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हाला सर्व किमतींचा तक्ता, ऑर्डर बुक डेटा आणि ऑर्डर इनपुट फॉर्म दिसेल. 

Steps to Buy at WazirX

बाय ऑर्डर फॉर्म भरा आणि “Buy ALGO“ वर क्लिक करा. ऑर्डर कार्यान्वित करायला थोडा वेळ लागेल. ऑर्डरची देवाणघेवाण झाल्याबरोबर तुम्हाला ALGO कॉईन्स मिळतील. WazirX ला काय सर्वोत्तम ठरवते ते पाहिल्यास ती वेगवान KYC प्रक्रिया प्रदान करते, सर्वोच्च दर्जाची सुरक्षितता, विजेच्या वेगाने व्यवहार आणि इतर विनिमयाचा तुलनेमध्ये पाच प्लॅटफॉर्म्सवर उपलब्धतता देते. अस्सल व्यापाऱ्यांनी आणि ब्लॉक चेन बाबतच्या उत्साही लोकांच्या गटाने बनवलेल्या WazirX ची साधी, कार्यक्षम, इंटरफेसची उपलब्धतता ही देखील वैशिष्ट्ये आहेत जी कोणालाही प्लॅटफॉर्मवरती क्रिप्टोचा व्यापार करायला सुरुवात करणे शक्य करते. 

 WazirX वर व्यापार सुरु करण्यास साइन अप करण्यासाठी येथे क्लिक करा. अद्ययावत माहिती आणि ऑफर्सबाबत जोडलेले राहण्यासाठी तुम्ही Telegram, Twitter, Facebook, आणि Youtube वर WazirX चा मागोवा घेऊ शकता. 

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply