Skip to main content

भारतात कार्डानो कसे खरेदी करावे? (How to Buy Cardano in India)

By डिसेंबर 20, 2021डिसेंबर 21st, 20215 minute read

कार्डानो (Cardano)

कार्डानो हे तिसऱ्या पिढीतील विकेंद्रित प्रुफ-ऑफ-स्टेक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे. इथेरियमशी अगदी साम्य असणारे कार्डानो त्याच्या अपडेटसाठी समवयस्कांकडून आढावा घेतलेल्या वैज्ञानिक संशोधनावर प्राथमिक युनिट म्हणून अवलंबून राहते. कार्डानोच्या विकासासाठी ओएचके, कार्डानो फाऊंडेशन आणि इएमयुआरजीओ – हे सामूहिकरित्या जबाबदार आहेत. आयओएचके व कार्डानो फाऊंडेशन या ना-नफा संस्था आहेत; इएमयुआरजीओ ही नफ्यासाठी चालणारी संस्था आहे. 

त्या प्राप्त करण्याजोग्या आहेत याची खात्री करण्यासाठी अंमलबजावणी करण्याआधी विश्लेषण सादर करण्यासाथी आणि प्लॅटफॉर्म अपडेटचे मूल्यांकन करण्यासाठी जगभरात पसरलेल्या शिक्षणतज्ज्ञांसह, कार्डानो प्रस्थापित करण्यासाठी जबाबदार आयओएचके काम करते. कार्डानो “एडीए” नावाच्या क्रिप्टोकरन्सीवर चालते. ओळख प्रशासन आणि स्टॉक ट्रेसेबिलिटीसाठी त्यांनी उत्पादने जारी केली आहेत.

याशिवाय, त्यांच्या ब्लॉकचेनवर ब्लॉक निर्माण करण्यासाठी आणि व्यवहारांचे सत्यापन करण्यासाठी, कार्डानो त्यांचा प्रुफ-ऑफ स्टेक अल्गोरिदम म्हणून अवरबोरोचा आपर करते.

कार्डानोचा इतिहास

इथेरियमचा सह-संस्थापक चार्ल्स हॉस्किन्सनद्वारा सन 2015 मध्ये कार्डानोच्या विकासाची सुरुवात झाली. सन 2017 साली त्याचे पदार्पण झाले. एडीए आणि ईटीएच हे दोन्ही स्मार्ट कॉन्ट्रॅक्टसारख्या समान उद्दिष्टांसाठी वापरले जातात, आणि जोडलेली व विकेंद्रित प्रणाली तयार करण्याचा त्याचा उद्देश असतो. 

कार्डानो हे इथेरियमच्या तिसऱ्या पिढीपासून त्याचे आधुनिक रूप आहे आणि त्याचबरोबर इथेरियमची दुसरी पिढी आहे. याशिवाय, जागतिक स्तरावर बॅंकिंग सेवा देण्याचा त्यांच्या उद्दिष्टात समावेश आहे. ओळख व्यवस्थापन आणि ट्रेसेबिलिटी हे कार्डानोचे महत्त्वाचे उपयोग आहेत. विविध स्त्रोतांतून डेटा संग्रह करण्याचा समावेश असणाऱ्या प्रणाली सुकर करण्यात ओळख व्यवस्थापन मदत करते. ट्रेसेबिलिटीचा उपयोग उत्पादन प्रक्रियेचा स्त्रोत ते तयार मालापर्यंत मागोवा घेण्यासाठी व परीक्षण करण्यासाठी आणि नकली मालाची बाजारपेठ नष्ट करण्यासाठी केला जातो.

कार्डानोच्या “एडीए” या डिजीटल चलनाचे नामकरण 19 व्या शतकातील सरदारीण आणि इंग्लिश गणितज्ज्ञ, एडा लव्हलेस हिच्या नावावरून करण्यात आले आहे जिला पहिली संगणक प्रोग्रॅमर म्हणून ओळखले जाते.

Get WazirX News First

* indicates required

कार्ये, वैशिष्ट्ये, टीम

बीटशेअर आणि इथेरियमसारख्या यशस्वी प्रकल्पांवर काम करणारी महान विकसक टीम कार्डानोच्या संस्थापकाकडे आहे. 

अनेक स्तर वापरणारी ही पहिली ब्लॉकचेन आहे ( उदा. सेटलमेंट व कम्प्युटेशनल स्तर) एडा क्रिप्टोकरन्सी स्वस्त आणि त्वरित व्यवहार देऊ करते. कार्डानोची संमती यंंत्रणा पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक उपयुक्त आणि वाजवी आहे.

कार्डानोच्या आवश्यकता

कार्डानोचे अल्गोरिदम अवरबोरोस हे, ब्लॉक माइन करण्यासाठी प्रुफ-ऑफ-स्टेक वापरते. ब्लॉक निर्मिती प्रक्रियेत ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी हा प्रोटोकॉल डिझाइन करण्यात आला आहे. हे करण्यासाठी, बिटकॉइनद्वारा वापरण्यात येणाऱ्या प्रुफ-ऑफ-वर्क (PoW) अल्गोरिदमच्या कार्याच्या केद्रस्थानी असणाऱ्या हॅश पॉवर किंवा संगणन स्त्रोतांची गरज ती समाप्त करते. 

कार्डानोच्या पीओएस प्रणालीमध्ये, ब्लॉक निर्माण करण्याची नोडची क्षमता स्टेकिंगद्वारा निश्चित केली जाते. दीर्घकाळात त्याद्वारे जतन केलेल्या डेटाच्या प्रमाणाच्या समान नोडचे स्टेक असते.

तरल लोकशाही

ते थेट लोकशाही आणि प्रातिनिधिक लोकशाही यांच्यामध्ये संक्रमित होते.

कार्डानोची वैशिष्ट्ये:

  • लोक त्यांची धोरणे थेट ठरवतात.
  • एका प्रतिनिधीकडे किंवा त्यांच्या करवी त्यांच्या धोरणांवर मतदान करू शकणाऱ्या प्रतिनिधीकडे लोक त्यांच्या मतदानाच्या जबाबदाऱ्या सोपवतात.
  • त्यांच्या करवी मतदान करू शकणाऱ्या दुसऱ्या प्रतिनिधीकडे त्यांची मतदानाची कर्तव्ये प्रतिनिधी स्वत: सोपवू शकतात. त्यांचा प्रतिनिधी एक प्रतिनिधी नामनिर्देशित करू शकतो या गुणधर्मास संक्रमण असे म्हटले जाते.
  • आपले प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या प्रतिनिधींनी निवडलेले मत आवडले नाही तर त्यांचे मत ते परत घेऊ शकतात व त्यांच्या धोरणावर मतदान करू शकतात.

कार्डानोचे फायदे:

  • अंतिम धोरण निर्धारणात प्रत्येक व्यक्तीचे मत भूमिका निभावते.
  • एक प्रतिनिधी बनण्यासाठी तुम्ही व्यक्तीचा विश्वास संपादन केला पाहिजे. महागड्या निवडणूक प्रचारावर तुम्ही लाखो डॉलर खर्च करण्याची गरज नाही. 
  • थेट व प्रतिनिधी नियुक्त लोकशाहीत निवड करण्याच्या पर्यायामुळे अल्पसंख्यांक समूहांना वाजवी प्रतिनिधित्वाची खात्री मिळते.
  • हे स्केलेबल मॉडेल आहे. त्यांच्या धोरणांसंबंधी मतदान करण्यास वेळ नसलेले कोणीही त्यांच्या मतदानाच्या जबाबदाऱ्या दुसऱ्यास सोपवू शकतात.

कार्डानो कशा प्रकारे काम करते

प्रुफ-ऑफ-स्टेक नावाच्या सहमती यंत्रणेद्वारे कार्डानो नेटवर्क व्यवहारांची पुष्टी करते:

  1. व्यवहारांचे पुष्टीकरण करण्यात मदत करणाऱ्या लोकांना प्रमाणीकरणकर्ते असे म्हणण्यात येते.
  2. “स्टेक” या नावाने ओळखली जाणारी त्यांची काही एडा कॉइन, प्रमाणीकरणकर्त्यांनी गोठवणे आवश्यक आहे.
  3. प्रमाणीकरणकर्त्याने एकदा व्यवहाराचे सत्यापन केले की त्यांना बक्षीस म्हणून अतिरिक्त एडा क्रिप्टोकरन्सी मिळते.
  4. जेवढे जास्त स्टेक, प्रमाणीकरणकर्त्याला बक्षीस मिळण्याची तेवढी अधिक मोठी संधी!
  5. त्यांच्या “स्टेक”च्या रकमेच्या आधारे त्यांना कॉइनची संख्या मिळते.

ही प्रणाली कार्यक्षम व पर्यावरण पूरक, मित्रत्वाची आणि कमी वीज लागणारी आहे आणि याचा अर्थ आहे कमी व्यवहार शुल्क.

कार्डानोची टीम असे म्हणते की उपल्ब्ध असलेले इतर कोणतेही प्रुफ-ऑफ-स्टेक प्रोटोकॉल प्रमाणीकरणकर्त्याची यादृच्छिक निवड देऊ करत नाहीत. त्यांचे प्रमाण प्रुफ-ऑफ-स्टेक मॉडेल हे सुनिश्चित करते की बक्षीस मिळण्याची प्रत्येकास वाजवी संधी मिळेल.

याला “प्रामाणिक बहुमत” असे म्हटले जाते ज्याचा अर्थ आहे ब्लॉकचेनमध्ये लक्षणीय स्टेक असणारे लोक (उदा. खूप एडा कॉइन असणे ) याचे कारण म्हणजे नेटवर्क सुरक्षित, स्थिर आणि विश्वासपात्र राहणे.

कार्डानोचे भविष्य आणि पुढील मार्ग

कार्डानो एक अशी ब्लॉकचेन  निर्माण करत आहे जी व्यवहारात संलग्न लोकांना सुसंगत असणारा डेटा वितरित करून एकमेव पद्धतीने काम करते. 

समजा, तुमच्या मित्राला तुम्ही 100 एडा कॉइन पाठवली तर मग त्या व्यवहाराशी संलग्न असलेल्या व्यक्ती तुम्ही दोघेच आहात. निधींची हालचाल प्रमाणीकरणकर्ते सत्यापित करतात तेव्हा त्या व्यवहाराशी सुसंगत डेटा त्यांनी जतन करायचा असतो.

शेर्डिंग नावाचा प्रोटोकॉल स्थापित करण्याचेदेखील टीमचे उद्दिष्ट आहे.” जितके अधिक लोक या नेटवर्कचा वापर करतील, तसतसे प्रति-सेकंद व्यवहार वाढतील.

सन 2017च्या उत्तरार्धात कार्डानोने एक चाचणी केली ज्यात बिटकॉइन व इथेरियमच्या तुलनेत, दर सेकंदास 257 एवढे लक्षणीय प्रमाणात अधिक व्यवहार ब्लॉकचेनकरू शकले. 

इथेरियमप्रमाणेच, कार्डानोदेखील एक नावीन्यपूर्ण प्लॅटफॉर्म आहे. परंतु, एका बहुस्तरीय आर्किटेक्चरमधून कार्डानो स्केलेबिलिटी आणि सुरक्षितता देऊ करते. वैज्ञानिक सिद्धांत आणि संशोधन-प्रेरित स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून उत्क्रांती झालेला हा सर्वप्रथम ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे. एवढेच नाही. हास्केल प्रोग्रॅमिंग भाषेत निर्माण केलेल्या सर्वप्रथम प्लॅटफॉर्मपैकी देखील तो एक आहे. याचा वापर डिजीटल निधी पाठवण्यासाठी व प्राप्त करण्यासाठी सुद्धा करता येतो.

एडा (ADA) व्यापाराचे सरलीकरण

एडा हा वझिरएक्स रॅपिड लिस्टिंग मोहिमेचा एक भाग आहे. एडा ऑन वझिरएक्ससह तुम्ही हे सर्वकाही करू शकता.

  • ठेवी — तुमच्या वझिरएक्स वॉलेटमध्ये दुसऱ्या वॉलेटमधील एडा तुम्ही जमा करू शकता.
  • व्यापार — आमच्या युएसडीटी किंवा बीटीसी बाजारपेठेत तुम्ही एडा खरेदी, विक्री करू शकता किंवा त्यांचा व्यापार करू शकता

विथड्रॉअल – तुमच्या वझिरएक्स वॉलेटमधून तुम्ही एडा काढू शकता. याऐवजी तुम्ही आमच्या युएसडीटी किंवा बीटीसी बाजारपेठेत त्याची विक्री करू शकता.

कार्डानो कसे खरेदी करावे?

भारतात कार्डानो अनेक एक्स्चेंज देऊ करतात. एडा कॉइन खरेदी करणे किंवा त्यांचा व्यापार हे बीटीसी, इटीएच, इ. सारख्या क्रिप्टोकरन्सींचा व्यापार करण्यासारखे आहे. तुम्हाला आवडता व्यापारी तुम्ही निवडायचा, केवायसीनंतर खाते उघडायचे, तुमच्या वॉलेटमध्ये पैसा जमा करायचा आणि व्यापाराची सुरुवात करायची आहे!

भारतात वझिरएक्सकडून कार्डानो विकत घेताना: तुम्ही अनुसरण करायचे काही टप्पे येथे दिले आहेत

  1. वझिरएक्स खाते उघडा:
  •  वझिरएक्स वेबसाइटवर जा आणि साइन अप करा.
  • तुमची ईमेल आयडी आणि पासवर्ड जोडा.
  • वझिरएक्सच्या अटी व शर्ती वाचा आणि तुम्ही स्वीकार करत असल्यास चेकबॉक्स टिक करा.
Signup to WazirX
  • एकदा तुम्ही हे केले की साइन अप करा.
  • तुमच्या इनबॉक्समध्ये आपोआप पाठवलेली सत्यापन ईमेल उघडा आणि ईमेल सत्यापित करा.
Sign up and Verify email - WazirX
  • केवायसी सत्यापित करण्यासाठी तुमचा देश निवडा
verify KYC by select your country
  • सत्यापनानंतर तुमचे खाते तयार व संचलित होईल.
  1. पैसे भरा.

दोन प्रकारे तुम्ही पैसे (या बाबतीत भारतीय रुपये) जमा करू शकता.

  1. एडा खरेदी करा.

तुम्ही निवडलेल्या व्यापाऱ्याच्या वेबसाइटवर विनिमय दर तपासा. उदा: हा लेख लिहिण्याच्या वेळेस किंमती अशा आहेत: ₹99.7093

Check the exchange rate - WazirX
  • तुमच्या स्क्रीनच्या खालच्या बाजूस उजवीकडे, तुम्हाला विक्री/खरेदी पर्याय दिसेल.
  • बायवर क्लिक करा, तुमच्या पसंतीची किंमत भारतीय रुपयात आणि तुम्हाला खरेदी करायचे एडा भरा

“एडा खरेदी करा” ही शेवटची पायरी आहे.

जय हो! हे पूर्ण झाले! हे सर्व यशस्वीपणे झाल्यानंतर, तुमच्या वॉलेटमध्ये एडा कॉइन जमा केली जातील!

एडासाठी तरलता देऊ शकतील अशा सर्वांना वझिरएक्समधील आम्ही सर्वजण बोलावत आहोत. वझिरएक्सवर तुमची टोकनचा व्यापार करता येईल असा एकमेव डिपॉझिट पत्ता आम्ही तुम्हाला देऊ. लगेच हा फॉर्म भरा! 

वझिरएक्स वर आमच्या युएसडीटीबीटीसी बाजारपेठेत कार्डानो (एडा) खरेदी करण्याची, विकण्याची, व्यापार करण्याची संधी सोडू नका!

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply