Skip to main content

भारतीय रुपयात क्रिप्टोकरन्सीचा व्यापार कसा करावा? (How to trade in cryptocurrency in INR?)

By डिसेंबर 20, 20214 minute read

भारत क्रिप्टो क्रांतीच्या आघाडीवर आहे आणि मार्च 2020 मध्ये क्रिप्टोकरन्सींना बँकांनी सहाय्य करण्यावरील दोन वर्षांपासून असलेले आरबीआयने हटवल्यामुळे नवीन आणि सुधारित पियर टु पियर एक्सचेंज वेगाने उदयास आली आहेत. स्थानिक क्रिप्टो व्यापार, विशेषत: भारतातील P2P क्रिप्टो एक्सचेंज उदयास आली आहेत कारण अधिकाधिक भारतीय भारतात क्रिप्टोकरन्सी विकण्यास आणि खरेदी करण्यास आणि प्रचंड लाभ कमावण्यास उत्सुक आहेत. 

क्रिप्टोकरन्सी, ज्यांच्याकडे आधीच्या काळात संशयाने आणि तंत्रज्ञानातील उत्साही लोकांनी रातोरात पैसा कमावण्याचे साधन म्हणून पाहिले जात होते, त्यांच्याकडे आता विनिमयाचे सुरक्षित माध्यम आणि डिजीटल आर्थिक जगात प्रवेश करण्यासाठी योग्य मार्ग म्हणून पाहिले जाते. 

या क्षणी संपूर्ण वित्त-तंत्रज्ञान अवकाशातील सर्वात उत्कृष्ट उत्पादन क्रिप्टो असल्याचा अनेक जणांचा दावादेखील आहे. व्यावहारिक परताव्यासह तुमच्या कष्टाचा पैसा चांगल्या प्रकारे वापरावा या हेतूने क्रिप्टोकरन्सींचा व्यापार करण्याचा तुम्ही विचार करत असल्यास, वझिरएक्सच्या माध्यमातून, भारतीय रुपयात भारतात क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याचा किंवा विकण्याचा मार्ग हा आहे!

1. वझिरएक्सवर तुमचे खाते उघडा

 • तुमचे नि:शुल्क वझिरएक्स खाते तयार करण्यासाठी, काही सोप्या पायऱ्या वापरून वझिरएक्सला भेट द्या, साइन अप करा. किंवा ॲन्ड्रॉइड किंवा iOS साठी वझिरएक्स ॲप डाऊनलोड करा. एकदा तुम्ही या पृष्ठावर पुनर्दिशानिर्देशित झालात की, एका मजबूत पासवर्डसह तुमचा इच्छित ईमेल प्रविष्ट करा. 
 • ”साइन अप’ बटणावर क्लिक करण्यापूर्वी, अटी आणि शर्ती पूर्णपणे पाहिल्या आहेत ना याची खात्री करा आणि “वझिरएक्सच्या सेवा शर्ती मला मान्य आहेत’ असे लिहिलेल्या बॉक्सवर टिक करा. 
 • खाते निर्माण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ’साइन अप’वर क्लिक करा.
 • तुमच्या नि:शुल्क वझिरएक्स खात्यावर जाण्यासाठी व ते ॲक्सेस करण्यासाठी तुमचा ईमेल पत्ता तुम्हाला सत्यापित करावा लागेल. सत्यापन मेलसाठी तुमची ईमेल तपासा आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ’मेल सत्यापित करा’वर क्लिक करा. पहिल्या प्रयत्नात तुम्हाला ती मिळाली नाही तर तुमच्या ’स्पॅम फोल्डर’मध्ये तुम्ही तपासू शकता किंवा तुमच्या ईमेलवर पुन्हा पाठवण्यासाठी, ’रिसेंड हियर’ पर्यायावर क्लिक करा.
 • तुमची ईमेल तुम्ही एकदा यशस्वीपणे सत्यापित केली की तुम्हाला हा संदेश दिसेल.

केवायसी (KYC) सत्यापन

 • तुमचे नि:शुल्क खाते ॲक्सेस करण्यासाठी व चालवण्यासाठी तुम्ही पूर्ण करायची ही शेवटची पायरी आहे.
 • ड्रॉप डाऊन मेन्यूतून तुमचा देश निवडा. आता तुम्हाला केवायसी सत्यापन करण्यास सांगितले जाईल.

बस एवढेच! एकदा तुम्ही केवायसी सत्यापन केले की वझिरएक्सवर सहजपणे क्रिप्टोचा व्यापार करण्यासाठी तुमच्याकडे एक कार्यरत खाते असेल.

2. तुमच्या वझिरएक्स खात्यात पैसे जमा करा.

तुमच्या वझिरएक्स खात्यात पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेचे दोन मार्ग आहेत: 

 • वझिरएक्समध्ये भारतीय रुपये जमा करणे

तुमच्या वझिरएक्स खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुमचे केवायसी सत्यापन पूर्ण असणे महत्त्वाचे आहे याची नोंद घ्यावी.

वझिरएक्स मध्ये भारतीय रुपये जमा करण्यासाठी युपीआय/आयएमपीएस/एनइएफटी/आरटीजीएस यासारख्या पद्धती तुम्ही वापरू शकता. याबाबतीत, सत्यापनाच्या हेतूसाठी तुम्हाला तुमचे व्यवहार तपशील वझिरएक्सला सादर करावे लागतील.

 • वझिरएक्सवर क्रिप्टोकरन्सी जमा करणे

वझिरएक्स भारतातील एक आघाडीची क्रिप्टोकरन्सी आपल्या वापरकर्त्यांना त्यांच्या वझिरएक्स खात्यात क्रिप्टोकरन्सी जमा करू देते.

ही प्रक्रिया विनासायास बनवण्यात आली आहे आणि तुमच्या वझिरएक्स खात्यात फक्त तुम्ही, भारतातील इतर वॉलेट किंवा क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमधून, तुम्हाला हवी ती क्रिप्टो जमा किंवा हस्तांतरित करू शकता. याचा सर्वात उत्तम पैलू कोणता आहे? ही प्रक्रिया पूर्णत: नि:शुल्क आहे आहे आणि कोणत्याही भरण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

तुमच्या नि:शुल्क वझिरएक्स खात्यातून तुमचा ’भरणा पत्ता’ प्राप्त करणे तुम्ही सुरू करू शकता. एकदा तुम्ही हे केले, की तुमचा डिपॉझिट पत्ता तुमच्या होल्डिंग वॉलेटबरोबर शेअर करा आणि वझिरएक्स वॉलेटमध्ये तुमच्या निवडीचे क्रिप्टो सहजपणे हस्तांतरित करा.

3. भारतात क्रिप्टोकरन्सी विकत घ्या.

भारतीय रुपयात किंवा तुमच्या आवडीच्या क्रिप्टोमध्ये तुमचा पैसा तुम्ही एकदा तुमच्या वझिरएक्स वॉलेटमध्ये जमा केला की एका विनासायास पद्धतीद्वारे तुम्ही भारतात क्रिप्टोकरन्सी विकू शकता किंवा खरेदी करू शकता. उदा, वझिरएक्सद्वारे तुम्ही बिटकॉइन कसे विकत घेऊ शकता ते आपण आता पाहूया.

बिटकॉइनची भारतीय रुपयातील अद्ययावत किंमत जाणून घेण्यासाठी वझिरएक्स एक्सचेंजला भेट द्या.

तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवर खाली स्क्रोल करून खरेदी व विक्री पर्याय शोधू शकता. तुम्हाला हवी असणारी भारतीय रुपयातील किंमत नुसती भरा आणि ही खरेदी पुढे चालू ठेवण्यासाठी तुम्हाला विकत घ्यावयाच्या बिटकॉइनची संख्या भरा. 

’प्लेस बाय ऑर्डर’वर क्लिक करा आणि हा व्यवहार कार्यान्वित होण्याची प्रतीक्षा करा. एकदा ऑर्डर कार्यान्वित झाली की तुम्हाला तुमच्या वझिरएक्स वॉलेटमध्ये बीटीसी दिसतील.

भारतीय रुपयात क्रिप्टोकरन्सीचा व्यापार करण्यासाठी तुम्ही वझिरएक्स का निवडावे?

वझिरएक्स हे भारतातील सर्वात आघाडीचे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे कारण ते त्यांच्या वापरकर्त्यांना भारतीय रुपयात प्रचंड वेगाने भरणा व पैसे काढण्याची हमी देते. भारतात क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी किंवा विकण्यासाठी तुम्ही वझिरएक्सची निवड का केली पाहिजे याची काही अनिवार्य कारणे येथे दिली आहेत: 

 • अत्यंत सुरक्षित

वझिरएक्स हे भारतातील क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजपैकी सर्वात जास्त विश्वासपात्र नाव आहे आणि केलेला प्रत्येक व्यवहार सुरक्षित व सत्यापित आहे याची खात्री करण्यासाठी अत्यंत संरक्षित करण्यात आला आहे, आपल्या वापरकर्त्यांसाठी सुरक्षिततेच्या सर्वोच्च मापदंडांचे पालन करण्यासाठी सुरक्षितता ऑडिट नियमितपणे केली जातात.

 • उत्तम ॲक्सेसिबिलिटी 

विशेषत: तुम्ही भारतात क्रिप्टोकरन्सी खरेदी किंवा विक्री करू इच्छिता तेव्हावझिरएक्स हे भारतातील लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे याचे कारण आहे विविध प्लॅटफॉर्मवर याची उत्तम ॲक्सेसिबिलिटी. ॲन्ड्रॉइड व iOS या दोन्हीशी सानुकूल असणाऱ्या वेब, मोबाइल व इतर ॲपसारख्या विविध प्लॅटफॉर्मवर आपल्या वापरकर्त्यांना ते अद्वितीय व्यापार अनुभव देते.

 • झटपट व्यवहार 

वझिरएक्सचे प्रगत व्यापार इंटरफेस, नवशिके क्रिप्टो गुंतवणूकदार आणि व्यावसायिक व अनुभवी व्यापारी अशा दोघांनाही झटपट व्यवहार करू देते व ते सुलभ करते. 

 • रेफरल कमिशन 

वझिरएक्स वापरकर्त्यांचे मित्र, सहकारी आणि कुटुंबांचा क्रिप्टोच्या जगात प्रवेश करण्यासाठी आणि ब्लॉकचेन क्रांतीचा भाग बनण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता, ॲप्लिकेशनवर त्यांचा संदर्भ देण्यासाठी वझिरएक्स वापरकर्त्यांना 50% इतके प्रचंड कमिशनसुद्धा मिळते. 

 • दरेक मिनिटाला किंमतीचा मागोवा 

अखेरीस तुम्ही वझिरएक्सची निवड करता, जे भारतातील #1 क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे, तेव्हा तुम्हाला, क्रिप्टोकरन्सीच्या श्रेणीचा दरेक मिनिटाला किंमतीचा मागोवा घेणारे अतिविशिष्ट चार्टदेखील मिळतात. याशिवाय, याचे साधे आणि अखंड इंटरफेस याची खात्री देते की या प्लॅटफॉर्मवर त्याच्या वापरकर्त्यांना विनासायास आणि आरामदायक व्यापार अनुभव घेता येईल. 

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply