Skip to main content

वझिरएक्स वर आयसीएक्स/आयएनआर-व्यापार (ICX/INR trading on WazirX)

By मार्च 31, 2022एप्रिल 13th, 20221 minute read

Nनमस्ते मित्रांनो!  🙏

आयकॉन व्यापार आता वझिरएक्सवर लाइव्ह आहे आणि आमच्या आयएनआर व USDTबाजारपेठेत तुम्ही आयसीएक्स/ICX ची खरेदी, विक्री करू शकता आणि त्याचा व्यापार करू शकता 

Get WazirX News First

* indicates required

वझिरएक्स वर आयसीएक्स/आयएनआर व्यापार आता लाइव्ह आहे!हे शेअर करा

आयसीएक्स बद्दल

आयकॉन/ICON नेटवर्क हे कोरियामधील लेयर-वन नेटवर्क आहे. स्वतंत्र ऑनलाईन समुदाय व प्रत्यक्ष जगातील उद्यम यांच्यात पारस्परिक संचलन करता येणारे ब्लॉकचेन नेटवर्क निर्माण करणे ही त्याची घोषित दूरदृष्टी आहे. व्यत्यय/घर्षण विरहित मूल्य एक्स्चेंजेसना प्रोत्साहन देत हायपरकनेक्टिव्हिटी प्रगत करून प्रत्यक्ष-जगात युटिलिटी देण्यावर  आयकॉन नेटवर्क ध्यान केंद्रित करते.

विशेषत: ही कंपनी विकेंद्रित ओळखीच्या घटनांचा वापर, डिजिटल प्रमाणपत्र जारी करणे, ब्लॉकचेन पेमेंट्स, विकेंद्रित वित्त, नॉन-फंजिबल टोकन्स आणि वापराची अतिरिक्त प्रकरणे: इ-गव्हर्नन्स, निवडणूका, विकेंद्रित ओरॅकल्स व इ-आरोग्य या वर ध्यान केंद्रित करते.

  • ट्रेडिंग किंमत (गेले 24 तास): $0.9829 यूएसडी 
  • जागतिक बाजार कॅप (गेले 24 तास): $742,842,061 यूएसडी 
  • जागतिक व्यापार प्रमाण (गेले 24 तास): $96,824,925 यूएसडी
  • खेळता पुरवठा: 760,862,948.35 आयसीएक्स/ ICX
  • एकूण पुरवठा: 800,460,000 आयसीएक्स/ ICX

तुमच्या मित्रांसोबर हे शेअर करा

व्यापाराचा आनंद लुटा! 🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही. 

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply