Skip to main content

WazirX वर IDEX/INR व्यापार (IDEX/INR trading on WazirX

By एप्रिल 11, 2022एप्रिल 29th, 20221 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

IDEX व्यापार आता WazirX वर लाइव्हआहे आणि आता आमच्या आयएनआर/INR आणि USDT बाजारपेठेत तुम्ही आयडेक्स ची खरेदी, विक्री करू शकता आणि त्याचा व्यापार करू शकता. 

IDEX व्यापार आता WazirXवर लाइव्हआहे! हे शेअर करा

IDEX बद्दल 

ऑटोमेटेड मार्केट मार्करसह ऑर्डर बुक मॉडेल जोडणारे सर्वप्रथम हायब्रिड इक्विटी डीईएक्स/DEX असण्याचा दावा IDEX करते. ते पारंपारिक ऑर्डर बुक मॉडेलची कामगिरी व वैशिष्ट्ये यांची सांगड एएमएमची सुरक्षितता आणि लिक्विडिटीशी घालते. ऑफ-चेन ट्रेडिंग इंजिन व ऑन-चेन ट्रेड सेटलमेंट यांची सांगड घालून विकेंद्रित एक्स्चेंजेसच्या बाबतीत IDEX एक नाविन्यपूर्ण मार्ग अनुसरते. 

Get WazirX News First

* indicates required
  • व्यापार किंमत (गेल्या 24 तासांत) : $0.151 यूएसडी
  • जागतिक मार्केट कॅप(गेल्या 24 तासांत): $98,150,305 यूएसडी
  • जागतिक व्यापार आकार (गेल्या 24 तासांत) : $20,203,884 यूएसडी
  • खेळता पुरवठा: 649,869,508.74 आयडीईएक्स
  • एकूण पुरवठा : 1,000,000,000 आयडीईएक्स

हे तुमच्या मित्रांसोबत शेअर करा  

व्यापाराचा आनंद लुटा! 🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply