Skip to main content

वझिरएक्स वर JASMY/USDT (जेएएसएमवाय/युएसडीटी)चा व्यापार (JASMY/USDT trading on WazirX)

By फेब्रुवारी 17, 20222 minute read

नमस्कार मित्रांनो! 🙏

JasmyCoin हे आता वझिरएक्स वर नोंदणीकृत आहे आणि USDT  बाजारपेठेत तुम्ही JASMY खरेदी व विक्री करू शकता व त्याचा व्यापार करू शकता.   

Get WazirX News First

* indicates required

वझिरएक्स वर JASMY/USDT चा व्यापार लाइव्ह आहे! हे शेअर करा

  JASMY ठेवी/भरणा आणि विथड्रॉवल्सची काय स्थिती आहे? ठेवी/भरणा आणि विथड्रॉवल्स? ?

JasmyCoin हा आमच्या  Rapid Listing Initiative( त्वरित नोंदणी उपक्रमाचा) भाग आहे, म्हणून बिनान्स/ Binance द्वारे वझिरएक्स वर त्याच्या ठेवी सक्षम करऊन आम्ही ASMY च्या व्यापाराचा प्रारंभ करू.

 तुमच्या साठी याचा अर्थ काय आहे

  • ठेवी/भरणा — बिनान्स वॉलेटमधून वझिरएक्स वर तुम्ही JASMYचा भरणा करू शकता.  
  • व्यापार— आमच्या USDT  बाजारपेठेत तुम्ही JASMY  खरेदी, विक्री किंवा त्याचा व्यापार करू शकता, तुमच्या “निधी/फंड्स” मध्ये ते दिसेल 
  • विथड्रॉवल्स/ काढणे  — नोंदणीनंतर काही दिवसांत तुम्ही JASMY  विथड्रॉ करू शकाल.

JASMY बद्दल

JasmyCoin हा एक डेटा बाजारपेठ प्रकल्प आहे ज्यात इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT)  उपकरणांतून निर्माण झालेला डेटा वापरकर्ते विविध व्यवसायात विकू शकतात  JASMY हे नेटिव्ह युटिलिटी टोकन आहे जे JasmyCoin डेटा प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत पेमेंट चलन म्हणून काम करते. हे टोकन,  डिजिटल सेवा वापरून टोकन्स हस्तांतरित करताना अनिर्दिष्ट संख्येच्या व्यक्तीं व व्यवसायांकडून सेवांसाठी मूल्य विनिमय किंवा पेमेंट याचा पुरावा म्हणून देखील वापरता येते. त्याची उपयोगिता मर्यादित न केल्याने या टोकनचे विस्तृत प्रमाणात हेतू असू शकतात.

  • व्यापार किंमत (हे लिहिते वेळी) : $0.0306 USD
  • ग्लोबल मार्केट कॅप (हे लिहिते वेळी) $145,514,248 USD
  • ग्लोबल व्यापार आकार(हे लिहिते वेळी): $119,347,626 USD
  • खेळता पुरवठा : 4.75B JASMY
  • एकूण पुरवठा: 50,000,000,000 JASMY

हे आपल्या मित्रांसोबत शेअर करा

व्यापाराचा आनंद घ्या! 🚀

धोक्याची चेतावणी: क्रिप्टो व्यापार बाजारपेठेच्या जोखिमीशी निगडित आहे. नवीन नोंदणी झालेल्या टोकन्सचा व्यापार करताना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यांकन करता याची खात्री करा कारण त्यांची उच्च अस्थिरता असू शकते. उच्च दर्जाची कॉइन्स निवडण्यात वझिर एक्स सर्वोत्कृष्ट प्रयत्न करेल परंतु तुमच्या व्यापारातील तोट्यासाठी जबाबदार असणार नाही. 

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply