Skip to main content

WazirX वर JOE/USDT व्यापार (JOE/USDT trading on WazirX)

By एप्रिल 13, 2022एप्रिल 29th, 20222 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

जो आता वझिरएक्सवर सूचिबद्ध आहे आणि आता USDT बाजारपेठेत तुम्ही जोची खरेदी, विक्री करू शकता आणि त्याचा व्यापार करू शकता. 

वझिरएक्स वर जो/यूएसडीटी व्यापार आता लाइव्ह आहे! हे शेअर करा

जो ठेवी/जमा करण्याचे आणि काढून घेण्याचे काय?

जो आता आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशियेटिव्ह (शीघ्र सूचिबद्ध उपक्रम)/ Rapid Listing Initiative चा भाग आहे. म्हणून बायनान्सद्वारा वझिरएक्सवरील त्याच्या ठेवी सक्षम करून आम्ही जोचा व्यापार सुरू करू.

Get WazirX News First

* indicates required

याचा तुमच्यासाठी अर्थ काय आहे?

  • ठेवी/जमा —बायनान्स वॉलेट मधून वझिरएक्सवर तुम्ही जो जमा करू शकता. 
  • व्यापार — आमच्या यूएसडीटी मार्केट मध्ये तुम्ही जोची खरेदी व विक्री करू शकता व त्याचा व्यापार करू शकता. तुम्ही जो खरेदी करता तेव्हा ते तुमच्या “फंड्स” मध्ये दिसतील.
  • काढून घेणे— लिस्टिंग नंतर काही दिवसांनी तुम्ही जो काढून घेऊ शकाल.

JOE बद्दल 

ॲव्हॅलांच (AVAX) ब्लॉकचेनवरील एक विकेंद्रित एक्स्चेंज (DEX), ट्रेडर जोचे, जो ((JOE) हे नेटिव्ह टोकन आहे जे स्वॉपिंग, स्टेकिंग आणि यील्ड फार्मिंगसह डिफाय (DeFi) सेवा प्रदान करते. हे एक्स्चेंज वेगाने वाढत आहे आणि जून 2021 मध्ये त्याच्या पदार्पणापासून त्याने टोटल व्हॅल्यू लॉक्ड (टीव्हीएल- TVL) मध्ये $4 अब्जांपेक्षा अधिक धनराशी आकर्षित केली आहे. समुदाय-सर्वप्रथम आणि नावीन्य-शोध, वेग व सुरक्षितता याचा मार्ग आपण अवलंबतो असा ट्रेडर जोचा दावा आहे. वन-स्टॉप डिफाय अनुभव देणे आणि सुरक्षिततेशी तडजोड न करता नवीन उत्पादने एकीकृत करणे ही त्यांची उद्दिष्टे आहेत. 

  • ट्रेडिंग किंमत (लिहिण्याच्या वेळी): $1.23 यूएसडी 
  • जागतिक बाजार कॅप (लिहिण्याच्या वेळी): $263,217,978 यूएसडी
  • जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $13,294,817 यूएसडी
  • खेळता पुरवठा: 214,573,530.00 जो
  • एकूण पुरवठा: 199,010,126 जो

तुमच्या मित्रांसोबर हे शेअर करा

व्यापाराचा आनंद लुटा! 🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply