Skip to main content

WazirX KDA/USDT व्यापार (KDA/USDT trading on WazirX)

By एप्रिल 8, 2022एप्रिल 29th, 20221 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

कॅडेना/ Kadena आता वझिरएक्सवर सूचिबद्ध आहे आणि आता USDT बाजारपेठेत तुम्ही केडीएची खरेदी, विक्री करू शकता आणि त्याचा व्यापार करू शकता. वझिरएक्सवर केडीए/यूएसडीटी व्यापार आता लाइव्ह आहे! हे शेअर करा

KDA ठेवी जमा करण्याचे आणि काढून घेण्याचे काय?

KADENA आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशिएटिव्ह (शीघ्र सूचिबद्धउपक्रम)/ Rapid Listing Initiative चा भाग आहे. म्हणून बायनान्सद्वारा वझिरएक्सवरील त्याच्या ठेवी सक्षम करून आम्ही केडीएचा व्यापार सुरू करू.

याचा तुमच्यासाठी अर्थ काय आहे?

  • ठेवी/जमा —बायनान्स वॉलेटमधून वझिरएक्सवर तुम्ही KDA जमा करू शकता. 
  • व्यापार — आमच्या यूएसडीटी मार्केटमध्ये तुम्ही KDA ची खरेदी व विक्री करू शकता व त्याचा व्यापार करू शकता. तुम्ही KDA खरेदी करता तेव्हा ते तुमच्या “फंड्स” मध्ये दिसतील.
  • काढून घेणे — लिस्टिंग नंतर काही दिवसांनी तुम्ही KDA काढून घेऊ शकाल.

KDA बद्दल

KADENA ही प्रुफ-ऑफ-वर्क (पीओडब्ल्यू) ब्लॉकचेन आहे. बिल्ट-इन ऑटोमेटेड ऑडिटिंग असणारे “पीएसीटी-पॅक्ट/Pact” नावाची स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट भाषा कॅडेना वापरते. जलद प्रक्रिया अवधी देत असतानाच त्या बरोबर पीओडब्ल्यू कॉन्सेन्ससद्वारा संचलित सुरक्षिततेसह कमी-खर्चाचे व्यवहार देऊ करण्याची त्याची क्षमता हे कॅडॆनाचे प्रमुख आकर्षण आहे. 

Get WazirX News First

* indicates required
  • व्यापार किंमत (लिहिण्याच्या वेळी): $$6.64 USD
  • जागतिक बाजार कॅप (लिहिण्याच्या वेळी): $1,136,993,909 USD
  • जागतिक व्यापार प्रमाण (लिहिण्याच्या वेळी): $58,696,777 USD
  • खेळता पुरवठा: 171,287,601.12 KDA
  • एकूण पुरवठा: 1,000,000,000 KDA

तुमच्या मित्रांसोबर हे शेअर करा

आनंदी ट्रेडिंग! 🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचिबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची सुनिश्चिती करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply