Skip to main content

WazirX वर NAS/INR चे ट्रेडिंग (NAS/INR trading on WazirX)

By एप्रिल 18, 2022एप्रिल 30th, 20221 minute read

नमस्ते मित्रांनो! 🙏

एनएएस/आयएनआर (NAS/INR) वझिरएक्सवर लाईव्ह ट्रेडिंग होत आहे आणि तुम्ही आमच्या आयएनआर (INR) बाजारपेठेत एनएएस (NAS) खरेदी, विक्री, व्यापार करू शकता.  

एनएएस/आयएनआर (NAS/INR) वझिरएक्सवर लाईव्ह ट्रेडिंग होत आहे! हे शेअर करा

NAS बद्दल

नेब्युलाज स्वतःचे वर्णन स्वायत्त मेटानेट म्हणून करतात, जे ऑन-चेन डेटा, परस्परसंवाद आणि सहयोग यावर लक्ष केंद्रित करते. त्याचा हायपर-मॅप केलेला संरचनात्मक मेटाडेटा वाढत्या गुंतागुंतीचा ऑन-चेन डेटा हाताळू शकतो आणि या परस्परसंवादांचे वर्णन करू शकतो. 15 एप्रिल 2019 रोजी, टीमने नेब्युलाज नोव्हा जारी केले, हे मुळात ऑन-चेन इंसेंटिव्ह असलेले ब्लॉकचेन नेटवर्क आहे. इकोसिस्टमचा विकास, मालमत्ता व्यवस्थापन आणि “स्वायत्त मेटानेट”ला प्रोत्साहन देण्यासाठी, नेब्युलाजची संस्थापक टीम समुदायाबरोबर मिळून “नेब्युला कम्युनिटी ग्रुप” स्थापन करेल. 

Get WazirX News First

* indicates required
  • ट्रेडिंग मूल्य (लिहिण्याच्या वेळी): $0.1971 USD
  • जागतिक मार्केट कॅप (लिहिण्याच्या वेळी): $12,158,768 USD
  • जागतिक ट्रेडिंग व्हॉल्यूम (लिहिण्याच्या वेळी): $1,980,019 USD 
  • खेळता पुरवठा: 61,634,247.53 NAS
  • एकूण पुरवठा: 77,145,363 NAS

तुमच्या मित्रांसोबर हे शेअर करा

व्यापाराचा आनंद घ्या! 🚀

जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचीबद्ध केलेल्या टोकन्सचा व्यापार करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची खात्री करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply